लासलगाव : भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाचा अपमानास्पद उल्लेख केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नाभिक महामंडळ नाशिक जिल्हा संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन सादर केले. ...
मागील दोन वर्षांतील कोरोनाच्या काळात बंद झालेल्या सर्व रेल्वेगाड्या सुरू करणार असून, राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणेच रेल्वे सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना दिली. ...