लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे, मराठी बातम्या

Raosaheb danve, Latest Marathi News

Raosaheb Danve: 'राऊत सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू; झुकला तेव्हाच मुख्यमंत्री झाला' - रावसाहेब दानवे - Marathi News | Raosaheb Danve Target Shivsena, Sanjay Raut on Press conference alligations on BJP, ED, Devendra Fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राऊत, तुम्ही झुकला तेव्हाच मुख्यमंत्री झाला'; रावसाहेब दानवेंची बोचरी टीका

Raosaheb Danve Target Sanjay Raut: ईडी ईडीचे काम करतेय आम्ही कशाला सांगू त्यांना यांच्याकडे त्यांच्याकडे जा. जमिन कितीही घ्या त्याची ईडी चौकशी करेल ना. तुम्ही घोटाळा करून राज्यावर बसलात त्याचे काय? असा सवाल दानवे यांनी केला. ...

बुलेट ट्रेनच्या मार्गात मंजुरीचा खोडा; केवळ प्रकल्प अहवाल सादर - Marathi News | Clearance in the way of bullet trains; Only project reports submitted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेनच्या मार्गात मंजुरीचा खोडा; केवळ प्रकल्प अहवाल सादर

या सर्व मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला असून एकाही मार्गाला मंजुरी दिलेली नाही. ...

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा डीपीआर मार्चमध्ये सादर होणार : रावसाहेब दानवे - Marathi News | Raosaheb Danve on samruddhi mahamarg and mumbai nagpur bullet train project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा डीपीआर मार्चमध्ये सादर होणार : रावसाहेब दानवे

नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचा बहुतांश भाग हा एलिवेटेड असेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...

इथं दहा मिनिटांच्या अंतरावर एक्स्प्रेस थांबेना, पीटलाइन कशी देणार ? रेल्वे संघटनांचा सवाल - Marathi News | Express will not stop here, how will the pipeline be given? Question of railway associations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इथं दहा मिनिटांच्या अंतरावर एक्स्प्रेस थांबेना, पीटलाइन कशी देणार ? रेल्वे संघटनांचा सवाल

औरंगाबादच्या पीटलाइनला पहिला प्राधान्यक्रम देण्याची मागणी ...

Rohit Pawar Meet Narayan Rane: दिल्लीत चाललेय काय? रोहित पवार नारायण राणेंना; शरद पवार दानवेंना भेटले - Marathi News | Rohit Pawar Meet Narayan Rane: Sharad Pawar met Raosaheb Danve for Pune Nashik Highspeed train, karjat Jamkhed work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीत चाललेय काय? रोहित पवार नारायण राणेंना; शरद पवार दानवेंना भेटले, राज्यात चर्चा

Rohit Pawar Meet Narayan Rane: ...

जालना-जळगाव रेल्वे मार्गाला रावसाहेब दानवेंचा हिरवा कंदील, लवकरच सुरू होणार सर्वेक्षण - Marathi News | Railway minister for state Raosaheb Danve's green signal to Jalna-Jalgaon railway line, survey to begin soon | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना-जळगाव रेल्वे मार्गाला रावसाहेब दानवेंचा हिरवा कंदील, लवकरच सुरू होणार सर्वेक्षण

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. ...

'आज वाईन विकायला लागलेत, उद्या बियर विकतील', रावसाहेब दानवेंचा ठाकरे सरकारला टोला - Marathi News | Raosaheb Danve attacks state government over wine policy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आज वाईन विकायला लागलेत, उद्या बियर विकतील', रावसाहेब दानवेंचा ठाकरे सरकारला टोला

राज्य सरकारच्या नव्या वाईन विक्री धोरणावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. यात आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

केवळ १५ मतांच्या आघाडीवर नगरपंचायत मिळवणाऱ्यांनी माझ्याविरुद्ध लढण्याची भाषा करू नये : रावसाहेब दानवे - Marathi News | Those who come to power with only 15 votes should not use language to fight against me: Raosaheb Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केवळ १५ मतांच्या आघाडीवर नगरपंचायत मिळवणाऱ्यांनी माझ्याविरुद्ध लढण्याची भाषा करू नये : रावसाहेब दानवे

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा राज्यमंत्री सत्तार यांच्यावर पलटवार ...