शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : १६७ कोटींच्या संपत्तीचा मालक! ५० व्या वर्षीही आहे सिंगल, खलनायक साकारून केलीय सगळ्यांची हवा टाईट!

फिल्मी : बापरे! 'धुरंधर'च्या सेटवर ऑक्सिजन सिलेंडर आणायचा अक्षय खन्ना; कारण ऐकून थक्क व्हाल

फिल्मी : अमिताभ बच्चन अन् शाहरुख खान वयाच्या कितव्या वर्षी बनले 'डॉन'?, आता रणवीर सिंहही सज्ज

फिल्मी : Dhurandhar: ४० वर्षांच्या रणवीरसोबत 'धुरंधर'मध्ये रोमान्स करणार २० वर्षांची सारा; कोण आहे ती?

फिल्मी : दीपिका पादुकोण, अक्षय कुमार, रणवीर सिंगला तुमच्या लग्नात बोलवायचंय? मोजावे लागतील 'इतके' पैसे

फिल्मी : ४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

सखी : world obesity day 2025 : सातच्या आत जेवण, भरपूर प्या पाणी! जाड व्हायचं नसेल तर सेलिब्रिटी करतात ते करा..

फिल्मी : पहिल्यांदाच पापाराझींसमोर आली रणवीर-दीपिका पादुकोणची लेक 'दुआ', पार्टीतील फोटो व्हायरल!

फिल्मी : Year Ender 2024 : या वर्षी जन्मलेल्या सेलिब्रेटींच्या मुलांची नावे एकदम युनिक, जाणून घ्या Starkids च्या नावांचा अर्थ

फिल्मी : बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांचे बालपणीचे क्यूट फोटो बघा! तुम्ही कोणाला ओळखलं?