शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : बाप रे बाप! दीप‍िका पादुकोणच्या बॅगची किंमत वाचून जाल चक्रावून, त्यात घेऊ शकाल दोन आयफोन...

फिल्मी : वयाच्या १२व्या वर्षीच व्हर्जिनिटी गमावली, रणवीर सिंहने स्वतःचा केला होता खुलासा

फिल्मी : अबब! भूमी पेडणेकर रणवीर सिंहबाबत 'हे' काय म्हणाली, दीपिकाला कसं वाटेल?

फिल्मी : NCB च्या प्रश्नांचा दीपिका एकटीच करेल सामना, रणवीर सोबत जाण्याची होती चर्चा; पण....

फिल्मी : पापा की परी ! दीपिका पादुकोणचे फॅमिली फोटो होतायेत व्हायरल, शेवटचा फोटो आहे सगळ्यांत खास

फिल्मी : In Pics: दीपिका पादुकोणच्या डिप्रेशनबाबत पहिल्यांदाच बोला रणवीर सिंग, सांगितली कशी झाली होती तिची अवस्था

फिल्मी : अतरंगी रणवीरची सतरंगी स्टाइल,पाहा त्याचे एक से बढकर एक भन्नाट लूक

फिल्मी : वाणी कपूरच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ, पहा तिचे व्हायरल फोटो

फिल्मी : अतरंगी रे... रणवीर सिंगचे 15 अतरंगी आऊटफिट्स, पाहून वेडे व्हाल

फिल्मी : Bollywood Starsनी असा दिला पीएम मोदींच्या आवाहनाला उत्फूर्त प्रतिसाद, पाहा हे फोटो