शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : अपना टाइम आयेगा..., 'धुरंधर' पाहिल्यानंतर रोहित शेट्टीची पोस्ट, म्हणाला- अक्षय खन्नाला...

फिल्मी : 'धुरंधर' काय ऐकत नाय! रणवीरचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुस्साट, किती कमाई केली?

फिल्मी : 'धुरंधर' एकाच वेळी सहा देशांत बॅन, 'या' पाकिस्तान प्रेमी देशांना झोंबली मिरची!

फिल्मी : कोण आहे गायक फ्लिपरॅची? 'धुरंधर' मधील गाण्याला बनवलंय ग्लोबल ट्रेंड, वाचा माहित नसलेली गोष्ट 

फिल्मी : कोल्हापुरचा जावई आहे 'हा' धुरंधर फेम अभिनेता! हवाई सुंदरीच्या प्रेमात पडली त्याची विकेट, ओळखलं?

फिल्मी : पाकिस्तानातही 'धुरंधर'ची क्रेझ, रणवीर सिंगच्या गाण्यावर लग्नात वऱ्हाडींचा तुफान डान्स, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : धुवांधार कमाईनंतरही सनी देओल आणि सलमान खानचा हा रेकॉर्ड तोडू शकला नाही रणवीर सिंगचा 'धुरंधर'

फिल्मी : एकीकडे 'धुरंधर'ची चलती अन् ओटीटीवर ट्रेंड होतोय रणवीरचा 'हा' सिनेमा, किसींग सीनमुळे झालेली चर्चा

फिल्मी : 'धुरंधर' पाहून भारावला अक्षय कुमार! अभिनेत्याकडून चित्रपटाचं भरभरून कौतुक, म्हणाला-अशा ताकदीच्या कथा…

फिल्मी : पाकिस्तानात मॉल कुठून आला?, 'धुरंधर'मधील 'ती' चूक नेटकऱ्यांनी पकडली, व्हिडीओ होतोय व्हायरल