शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : या फिल्मी स्टार्सने जाहिरातींतून केली कोटींची कमाई! अक्षय कुमारची कमाई वाचून व्हाल थक्क!!

फिल्मी : या फिल्मी स्टार्सने जाहिरातींतून केली कोटींची कमाई! अक्षय कुमारची कमाई वाचून व्हाल थक्क!!

फिल्मी : रणवीर सिंगचा Swag....! म्हणतोय, जयेशभाई जोरदार, जाणून घ्या कोण आहे हा जयेशभाई?

फिल्मी : दीपवीरच्या लग्नाची पहिली बातमी मिळाली होती इंडस्ट्रीतील 'या'व्यक्तिला, नाव वाचून तुम्हाला ही वाटेल नवल

फिल्मी : रणवीर सिंगच्या ‘८३’ मध्ये आता लागली 'या' अभिनेत्याची वर्णी

फिल्मी : अरेच्चा...! रणवीर सिंगने चक्क दीपिकाच्या कान्समधील ग्लॅमरस फोटोचे रुपांतर केले क्यूट फोटोत, पहा हा फोटो

फिल्मी : Cannes 2019 : दीपिका पादुकोणचा दुसऱ्या दिवशी दिसला क्लासी लूक, नवरा रणवीर सिंगने केली अशी कमेंट

फिल्मी : विकी कौशलचा वधारला भाव!, केजोच्या सिनेमात रणवीर सिंगच्या बरोबरीचा रोल

फिल्मी : दीपवीरच्या चाहत्यांसाठी खुशखबर...! रणवीर सिंग व दीपिका पादुकोण झळकणार हॅप्पी एण्डिंगसोबत?

फिल्मी : आणि रणवीर- दीपिकाची जोडी ठरली सर्वाधिक लोकप्रिय