शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : VIDEO : नोराचा हॉट डान्स पाहून रणवीर सिंह घामाघुम, मग दोघांनी एकत्र डान्स करून स्टेजवर लावली 'आग'!

फिल्मी : रिअल लाइफमध्ये रणवीर सिंहला काय हवंय, मुलगा की मुलगी? त्यानेच केला खुलासा

फिल्मी : Jayeshbhai Jordar: सामाजिक मुद्दा उत्तमरित्या हाताळणारा 'जयेशभाई जोरदार'; प्रेक्षकांची मनं जिंकण्यास रणवीर पुन्हा यशस्वी

फिल्मी : रणवीर सिंगने शेअर केला शर्टलेस फोटो, दाखवली किलर शरीरयष्टी

फिल्मी : बाबो!! लोकांच्या लग्नात नाचण्यासाठी हे सेलिब्रिटी किती मानधन घेतात माहितीये?

मुंबई : मुंबई इंडियन्ससाठी बीकेटी अधिकृत टायर पार्टनर, रणवीर सिंग ब्रॅण्ड ॲम्बेसेडर

क्रिकेट : Virat Kohli, IPL 2022 : विराट कोहलीला बसला 394 कोटींचा फटका; तरीही Ranveer Singh वर पडला भारी

सोशल वायरल : Ranveer Singh Anurag Thakur Dance Viral Video: रणवीर सिंगसोबत 'मल्हारी' गाण्यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही धरला ठेका; व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : Gully Boy फेम प्रसिद्ध रॅपरचा मृत्यू; वयाच्या २४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

फिल्मी : Ranveer Singh : तुला दीपिकाने बनवलेलं जेवण आवडतं का?; रणवीर सिंगने दिलं 'हे' भन्नाट उत्तर, म्हणाला....