शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : 'डॉन ३' रखडला की बंदच पडला? फरहान अख्तरने अखेर मौन सोडलं; दिली मोठी अपडेट

फिल्मी : रणवीर-सोनाक्षीचा 'लूटेरा' चित्रपट पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' तारखेला होणार प्रदर्शित

फिल्मी : 'सिम्बा'नंतर रणवीर अन् सारा पुन्हा एकत्र झळकणार? रोहित शेट्टीच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन मिळाली हिंट

फिल्मी : खलनायक हूँ मैं...! 'DON-3' मध्ये 'हा' अभिनेता साकारणार व्हिलन; रणवीर सिंगला देणार टक्कर

फिल्मी : 'पद्मावत'च्या सेटवर शाहिद कपूरचा झालेला अपमान? क्रू मेंबरने सांगितला किस्सा

फिल्मी : दीपिका पादुकोण नाही तर ऐश्वर्या राय होती 'पद्मावत'साठी पहिली पसंती, या कारणामुळे तिने नाकारला सिनेमा

फिल्मी : शाहिद कपूर-दीपिका-रणवीर सिंगचा 'पद्मावत' पुन्हा होतोय रिलीज? 'या' तारखेपासून थिएटरमध्ये पाहता येईल

फिल्मी : 'रॉकी और रानी..'नंतर हिंदी सिनेमांसाठी विचारणा झाली का? क्षिती जोग म्हणाली- खूप ऑफर्स आल्या पण...

फिल्मी : रॉयल जोडी! लग्नसमारंभातून बाहेर पडताना दिसलं कपल, गुलाबी रंगात नवरीसारखीच नटली दीपिका

फिल्मी : 'गली बॉय २' ची चर्चा, रणवीर-आलियाच्या जागी दिसणार ही फ्रेश जोडी? चाहत्यांची निराशा