शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : Dhurandhar OTT: ओटीटीवर कधी येणार 'धुरंधर'? रणवीर सिंगच्या सिनेमाची इतक्या कोटींना झाली डील

फिल्मी : 'धुरंधर' फेम सारा अर्जुनचं शिक्षण किती? सौंदर्यानं आणि दमदार अभिनयानं जिंकली प्रेक्षकांची मनं

फिल्मी : १६७ कोटींच्या संपत्तीचा मालक! ५० व्या वर्षीही आहे सिंगल, खलनायक साकारून केलीय सगळ्यांची हवा टाईट!

फिल्मी : बापरे! 'धुरंधर'च्या सेटवर ऑक्सिजन सिलेंडर आणायचा अक्षय खन्ना; कारण ऐकून थक्क व्हाल

फिल्मी : 'धुरंधर' सिनेमातील अक्षय खन्नाच्या कामावर फिदा झाली सौम्या टंडन, गोरी मेमनं केलं कौतुक

फिल्मी : कसा आहे रणवीरचा 'धुरंधर'? साउथ स्टार विजय देवरकोंडाची रिअ‍ॅक्शन चर्चेत, म्हणाला...

फिल्मी : रणवीर सिंग-अक्षय खन्ना भाव खाऊन गेले; 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर धोबीपछाड, चारच दिवसांत १००कोटी पार

फिल्मी : Dhurandhar Fa9la Song: अक्षय खन्नाचा 'तो' एक प्रश्न आणि व्हायरल झालं 'धुरंधर'मधलं गाणं; काय होता किस्सा

फिल्मी : 'धुरंधर' विरोधात पाकिस्तान कोर्टात जाणार? संजय दत्तने साकारलेल्या चौधरी अस्लमची पत्नी म्हणाली- आम्ही मुस्लिम आहोत...

व्यापार : चित्रपट हिट झाला अन् कंपनी मालामाल! 'धुरंधर'च्या जबरदस्त कमाईमुळे गुंतवणूकदारांनाही फायदा