शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : वाढदिवसादिवशी रणवीर सिंगनं चाहत्यांना दिलं स्पेशल गिफ्ट, '८३'चा फर्स्ट लूक रिलीज

फिल्मी : Birthday Special : अन् रवीना टंडनने रणवीर सिंगला दिले होते सेटवरून हाकलून!

फिल्मी : सारा अली खान कार्तिकच्या आठवणीने व्याकूळ; रणवीर सिंग म्हणाला, विसरू नकोस...!!

फिल्मी : Bollywood Affairs : ‘हा’ अभिनेता ठरला होता रणवीर सिंगच्या लव्हलाईफमधील ‘Villain’!!

फिल्मी :   - म्हणून ‘83’ची अख्खी टीम पंकज त्रिपाठींपासून राहतेय चार हात लांब!!

फिल्मी : दीपिका पादुकोणकडे विमानतळावर सिक्युरीटी गार्डने मागितले आयडी, मग पुढे काय झाले पाहा या व्हिडिओत...

फिल्मी : OMG रणवीर सिंगवर चोरीचा आरोप! WWE रेसलरच्या वकीलाने घेतली शाळा!!

फिल्मी : अन् रणवीर सिंगच्या गळ्यात पडून रडू लागला पाकिस्तानी चाहता; पाहा, व्हिडीओ

फिल्मी : IND vs PAK मॅचदरम्यान रणवीर सिंगसोबत 'बदन पे सितारे'वर थिरकला हा क्रिकेटर, पहा हा व्हिडिओ

फिल्मी : टीम इंडियाच्या विजयानंतर रणवीरने विराटला दिली जादूची झप्पी, व्हिडिओ व्हायरल