शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : रणवीर सिंगलाही आला होता कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाला- दिग्दर्शकाने मला घरी बोलवलं आणि...

सखी : गरोदरपणात चारचौघींसारखेच दीपिका पदुकोनही करतेय काम, फोटो पाहून कुणाला वाटली काळजी-कुणी केली टिका

फिल्मी : मुलगा हवा की मुलगी ? रणवीर सिंहने व्यक्त केली इच्छा, म्हणाला...

फिल्मी : ४ महिन्यांची गरोदर दीपिका करतेय 'सिंघम ३'चं शूटिंग, सेटवरील व्हायरल फोटोंमध्ये दिसला बेबी बंप

फिल्मी : 'मॉम टू बी' दीपिका पादुकोण प्रेग्नेंसीमध्ये करतेय भरतकाम, पोस्ट शेअर करत म्हणाली...

फिल्मी : वाराणसीच्या नमो घाटावर रणवीर सिंह-क्रिती सनॉनचा रॅम्प वॉक, काशीच्या संस्कृतीचं सुंदर चित्रण

फिल्मी : ऑस्कर सुद्धा 'मस्तानी'च्या प्रेमात! दीपिकाचा खास व्हिडीओ केला शेअर, रणवीर सिंग बायकोचं कौतुक करत म्हणाला...

फिल्मी : रणवीर सिंगसह झळकली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली...

फिल्मी : स्त्री 2, डॉन 3 आणि सिंघम अगेन हे चित्रपट थिएटरनंतर ओटीटीवर धुमाकूळ घालणार! वाचा कुठे पाहायला मिळणार?

फिल्मी : होणाऱ्या बाळासाठी रणवीर सिंगचा मोठा निर्णय, दीपिकानंतर अभिनेताही कामातून घेणार ब्रेक?