शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- माझ्या पत्नीने...

फिल्मी : गरोदर असलेली दीपिका पहिल्यांदाच आली कॅमेरासमोर, केलं असं काही की... Video व्हायरल

फिल्मी : ... म्हणून रणवीर सिंगनं हटवले लग्नाचे फोटो, अभिनेत्याच्या टीमने सांगितलं खरं कारण

फिल्मी : दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

फिल्मी : दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

फिल्मी : 'तो काही माइंड-ब्लोइंग अभिनेता नाही'; 'मर्डर 2' फेम अभिनेत्याने रणवीरवर ओढले ताशेरे

फिल्मी : रणवीर सिंगने AI जनरेट व्हिडीओविरोधात नोंदवला FIR, पोस्ट करत म्हणाला...

फिल्मी : लेडी सिंघम आली..! रोहित शेट्टीने शेअर केला दीपिका पदुकोणचा रावडी लूक, तुम्हीही व्हाल फिदा

राष्ट्रीय : आमीर, रणवीर आणि ‘डीपफेक’ (अप)प्रचार 

फिल्मी : विचार करुन मतं द्या..;रणवीरने केली पंतप्रधान मोदींवर टीका, व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?