शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : ह्याला प्रत्येक ठिकाणी घुसण्याची सवय आहे, रणवीर सिंगबद्दल असं का म्हणाला सलमान खान?

फिल्मी : 'सिंघम अगेन' मध्ये रणवीर सिंह-दीपिका पदुकोणचा रोमँटिक ट्रॅक का नाही? रोहित शेट्टी म्हणतो...

फिल्मी : रणवीर-दीपिकाच्या लेकीचे फोटो काढून लोकांकडून पैसे घेईन, उर्फी जावेदचं वक्तव्य चर्चेत

फिल्मी : लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव

फिल्मी : रिलीजला तीन दिवस बाकी असताना 'सिंघम अगेन'मध्ये झाला मोठा बदल, सेन्सॉरने घेतला हा निर्णय

फिल्मी : कोट्यावधींचा फ्लॅट अन् लग्झरी कार; लेकीच्या जन्मानंतर रणवीर-दीपिकाची आलिशान खरेदी

फिल्मी : जय बजरंगबली... 'सिंघम अगेन' चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित

फिल्मी : मुलीच्या जन्मानंतर महिनाभरातच कामावर परतली दीपिका पादुकोण; पहिली जाहिरात केली शूट 

फिल्मी : Singham Again: मराठमोळ्या लेखकाने लिहिली आहे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची स्टोरी, म्हणाला, मुंबईत आल्यावर पहिल्यांदा...