शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : विकी कौशलचा वधारला भाव!, केजोच्या सिनेमात रणवीर सिंगच्या बरोबरीचा रोल

फिल्मी : दीपवीरच्या चाहत्यांसाठी खुशखबर...! रणवीर सिंग व दीपिका पादुकोण झळकणार हॅप्पी एण्डिंगसोबत?

फिल्मी : आणि रणवीर- दीपिकाची जोडी ठरली सर्वाधिक लोकप्रिय 

फिल्मी : रणवीर सिंगचा रेट्रो लूक पाहिलात का?

फिल्मी : '८३' चित्रपटातील क्रिकेटपटूंच्या टीममध्ये निशांत दहियाची वर्णी, जाणून घ्या त्याच्या भूमिकेबद्दल

फिल्मी : Lok Sabha Election 2019 : या बॉलिवूड सेलिब्रेटींनी केले मतदान

फिल्मी : 'गली बॉय'नंतर रणवीर सिंग व जोया अख्तर पुन्हा एकदा येणार एकत्र

फिल्मी : फिट राहण्यासाठी तासंतास घाम गाळतात ‘हे’ स्टार्स!

फिल्मी : रणवीर की अनीशा...? दोघांमध्ये फसली दीपिका पादुकोण!

फिल्मी : रणवीर सिंगचा लूक पाहून चाहते झाले हैराण