Ranveer Allahbadia - रणवीर अलाहाबादिया, मराठी बातम्याFOLLOW
Ranveer allahbadia, Latest Marathi News
रणवीर अलाहाबादिया हा युट्यूबर आणि बिझनेसमन आहे. रणवीर अलाहाबादियाने त्याच्या युट्यूब चॅनलवर सेलिब्रिटींपासून राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्याला Beer Biceps नावाने सोशल मीडियाच्या जगात ओळखलं जातं. २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रणवीरला डिजिटल क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी Disruptor of the Year हा पुरस्कार मिळाला. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटन्ट' या शोमध्ये अश्लील वक्तव्य केल्यामुळे रणवीरवर पोलिसांनी FIR दाखल केला आहे. Read More
Supreme court Central Govt: रणवीर अलाहाबादिया प्रकरणावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अश्लील आशय असणारे कार्यक्रम रोखण्याबद्दल केंद्राला सवाल केला आहे. ...
Ranveer Allahbadia Supreme Court: युट्यूबर रणवीर अलाहाबादियाचा सर्वोच्च न्यायालायने सुनावणी दरम्यान वर्गच घेतला. तो जे काही बोलला आहे, ती विकृती आहे. त्याच्या डोक्यात घाण भरली आहे, अशा शब्दात न्यायालयाने झापले. ...