राणू मंडल, फोटो FOLLOW Ranu mandal, Latest Marathi News रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन आपला उदरनिर्वाह करणारी राणू मंडल आपल्या सुरेल आवाजानं देशभरात लोकप्रिय झाली. आता तिला सगळे स्टार म्हणून ओळखतात. Read More
इंटरनेटमुळे रातोरात अनेक स्टार बनले आहेत. अनेक आजही हिट आहेत तर काही लाइमलाइटपासून दूर आहेत. ...
यश मिळवणं जेवढं कठीण आहे तेवढंच ते टिकवताही आलं पाहिजे. असंच काहीसं घडलं काही स्टार्ससोबत, जे रातोरात स्टार बनले, पण काही काळानंतर त्यांची लोकप्रियता कमी होऊ लागली. सध्या ते गायब आहेत. ...
Ranu mondal: अनेकदा चर्चेत येणाऱ्या राणू मंडल यांनी यापूर्वी हालाखीचं जीवन जगलं असून एकेकाळी त्या एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी घरकाम करायच्या. ...
सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलेली रानू मंडलला हिमेश रेशमियाने पार्श्वगायनात पहिला ब्रेक दिला. यानंतर रानू मंडल एका रात्रीत स्टार बनली. ...