Ranu mandal, Latest Marathi News रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन आपला उदरनिर्वाह करणारी राणू मंडल आपल्या सुरेल आवाजानं देशभरात लोकप्रिय झाली. आता तिला सगळे स्टार म्हणून ओळखतात. Read More
हिमेश रेशमियाने रानूच्या तिस-या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रानूचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळतो. ...
रेल्वे स्टेशनव गाणी गात पोट भरणा-या रानू मंडल यांची कथा कुठल्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. ...
रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन आपला उदरनिर्वाह करणारी राणू मंडल आपल्या सुरेल आवाजानं देशभरात लोकप्रिय झाली आहे. ...
राणूचे बॉलिवूडसोबत खूपच जुने कनेक्शन असल्याचे तिनेच एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले आहे. ...
रानू मंडल एका रात्रीत स्टार बनल्या. कधी भीक मागताना गाणं गाणारी व्यक्ती थेट बॉलीवूडमध्ये पोहोचू शकेल हा विचार रानू मंडल यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. ...
राणूचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ...