एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आलेली आणि सध्या बॉलिवूड स्टार म्हणून ओळखली जाणारी रानू मंडल हिला तुम्ही ओळखताच. आता याच रानू मंडलची डुप्लिकेट सापडली आहे. ...
रेल्वे स्टेशनवर गाणारी रानू मंडल सध्या स्टार झालीय. हिमेश रेशमियाने आपल्या चित्रपटात रानूला गाण्याची संधी दिली आणि रानू एका रात्रीत प्रकाशझोतात आली. पण गेल्या काही दिवसांपासून रानू तिच्या अॅटिट्यूडमुळे चर्चेत आहे. ...
काही दिवसांपूर्वीपर्यंत रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणारी रानू मंडल आज एक बॉलिवूड स्टार आहे. रेल्वे स्टेशनवरून रानू थेट हिमेश रेशमियाच्या स्टुडिओमध्ये पोहोचली आणि तिने एक नाही तर तीन गाणी रेकॉर्ड केली आहेत. ...