Ranji Trophy Final 2024 - मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये विदर्भ संघावर वर्चस्व गाजवले आहे. १९ वर्षीय मुशीर खान ( Musheer Khan) याने पुन्हा एकदा शतकी खेळी केली आणि श्रेयस अय्यर ( ९५) व अजिंक्य रहाणे ( ७३) यांच्या अर्धशतकाने मॅच गाजवली ...
भारतीय क्रिकेट चाहत्यांना मागील आठवड्यात चार मोठ्या खेळाडूंच्या निवृत्तीचा धक्का पचवावा लागला आहे आणि आणखी एक प्रमुख खेळाडू निवृत्तीचा सामना खेळणार आहे. ...