लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणजी करंडक

रणजी करंडक

Ranji trophy, Latest Marathi News

विदर्भाने रचला इतिहास, रणजी चषक पहिल्यांदाच जिंकला - Marathi News |  Vidarbha wins the history, Ranji Trophy for the first time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विदर्भाने रचला इतिहास, रणजी चषक पहिल्यांदाच जिंकला

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रीय क्रिकेट पटलावर नव्या चॅम्पियनचा उदय झाला. फैज फझलच्या नेतृत्वाखालील ‘अंडरडॉग्ज’ मानल्या जाणा-या विदर्भ संघाने चाहत्यांना नववर्षाची शानदार गिफ्ट रणजी चषक पटकावून दिला. विदर्भाने अंतिम लढतीत सातवेळचा चॅम्पियन दि ...

विदर्भाची नववर्षाची गुढी - Marathi News |  New Year's Growth of Vidarbha | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विदर्भाची नववर्षाची गुढी

ऐतिहासिक, स्वप्नवत, अविश्वसनीय...! ६० वर्षांत पहिल्यांदा विदर्भ क्रिकेट संघाने रणजी करंडकाचे जेतेपद पटकविले. राष्ट्रीय जेतेपदावर नाव कोरणारी ही कामगिरी म्हणजे अनेक वर्षांची मेहनत, कठोर सराव आणि व्यावसायिक सुधारणेचे फळ म्हणावे लागेल. रणजी करंडक जिंकणा ...

विदर्भाने पहिल्यांदाच कोरले रणजी ट्रॉफीवर आपले नाव - Marathi News | Vidarbha for the first time its name on the Corleys Ranji Trophy | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विदर्भाने पहिल्यांदाच कोरले रणजी ट्रॉफीवर आपले नाव

रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात अकोल्याचे दोन खेळाडू - Marathi News | Two players in the Ranji Trophy final | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात अकोल्याचे दोन खेळाडू

​​​​​​​अकोला : रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या दिल्ली विरुद्ध विदर्भ या संघामध्ये होणार्‍या अंतिम सामन्यात विदर्भाच्या संघात अकोला क्रिकेट क्लबचे रवी ठाकूर व आदित्य ठाकरे या दोन खेळाडूंची निवड झाली आहे. इंदूर येथे खेळल्या जात असलेल्या अंतिम सामन्यात आदित्य ठ ...

झळाळती कामगिरी - Marathi News | Bright performance | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :झळाळती कामगिरी

दिनांक २१ डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस म्हणून ओळखला जातो; मात्र यावर्षी विदर्भ रणजी संघासाठी तो सर्वात मोठा दिवस ठरला. ...

विदर्भ पहिल्यांदा अंतिम फेरीत; कर्नाटकवर पाच धावांनी थरारक विजय - Marathi News |  Vidarbha first for the final round; Karnataka thrash five-run win over Karnataka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विदर्भ पहिल्यांदा अंतिम फेरीत; कर्नाटकवर पाच धावांनी थरारक विजय

विदर्भाने कर्नाटकवर पाच धावांनी थरारक विजयाची नोंद करीत गुरुवारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली. विदर्भाचा पाच दिवसांचा अंतिम सामना इंदूरच्या होळकर मैदानावर २९ डिसेंबरपासून दिल्लीविरुद्ध रंगणार आहे. ...

रणजी ट्रॉफीच्या इतिहासात विदर्भ पहिल्यांदाच उपांत्य फेरीत - Marathi News | Vidarbha in the semi-finals for the first time in the history of Ranji Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी ट्रॉफीच्या इतिहासात विदर्भ पहिल्यांदाच उपांत्य फेरीत

रणजी करंडकाच्या इतिहासात विदर्भाने पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक मारण्याचा पराक्रम गाजवला आहे. या स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विदर्भाने केरळचा 412 धावांनी धुव्वा उडवला. विशेष म्हणजे मुंबईचे माजी कसोटीवीर चंद्रकांत पंडित हे विदर्भ संघा ...

रणजी क्रिकेट : विनयकुमारची हॅट््ट्रिक, मुंबई १७३ धावांत गारद - Marathi News | Ranji Trophy: Vinay Kumar's hat-trick, Mumbai 173 for a girad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी क्रिकेट : विनयकुमारची हॅट््ट्रिक, मुंबई १७३ धावांत गारद

कर्णधार विनय कुमारने हॅट््ट्रिकसह घेतलेल्या सहा बळींच्या जोरावर कर्नाटकने ४१ वेळा जेतेपदाचा मान मिळवणा-या मुंबईचा १७३ धावांत खुर्दा उडवला आणि गुरुवारपासून प्रारंभ झालेल्या ...