विदर्भाने कर्नाटकवर पाच धावांनी थरारक विजयाची नोंद करीत गुरुवारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली. विदर्भाचा पाच दिवसांचा अंतिम सामना इंदूरच्या होळकर मैदानावर २९ डिसेंबरपासून दिल्लीविरुद्ध रंगणार आहे. ...
रणजी करंडकाच्या इतिहासात विदर्भाने पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक मारण्याचा पराक्रम गाजवला आहे. या स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विदर्भाने केरळचा 412 धावांनी धुव्वा उडवला. विशेष म्हणजे मुंबईचे माजी कसोटीवीर चंद्रकांत पंडित हे विदर्भ संघा ...
कर्णधार विनय कुमारने हॅट््ट्रिकसह घेतलेल्या सहा बळींच्या जोरावर कर्नाटकने ४१ वेळा जेतेपदाचा मान मिळवणा-या मुंबईचा १७३ धावांत खुर्दा उडवला आणि गुरुवारपासून प्रारंभ झालेल्या ...
मुंबई : रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी अखेरची साखळी लढत जिंकणे अनिवार्य असलेल्या सामन्यात बलाढ्य मुंबई संघ घरच्या मैदानावर त्रिपुराच्या आव्हानाला सामोरे जाईल. ...
मुंबई : रणजी ट्रॉफी स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी आंध्र प्रदेशविरुद्ध विजय आवश्यक असलेल्या सामन्यात मुंबईने तिसºया दिवसअखेर ३०७ धावांची आघाडी घेत मजबूत पकड मिळवली. ...
१८ वर्षीय युवा फलंदाज पृथ्वी शॉ याने आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखताना सातव्या प्रथम श्रेणी सामन्यात पाचवे विक्रमी शतक झळकावत रणजी ट्रॉफी सामन्यात आंध्र प्रदेश विरुद्ध मुंबईसाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. ...
पुणे : गौतम गंभीरसारखा स्टार फलंदाज स्वस्तात बाद होऊनही नितीश राणा याने झळकावलेले नाबाद शतक आणि वृषभ पंतच्या आक्रमक ९९ धावांच्या जोरावर रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवशी दिल्लीने महाराष्ट्राविरूद्ध ४ बाद २६२ धावा केल्या. ...