लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणजी करंडक

रणजी करंडक, मराठी बातम्या

Ranji trophy, Latest Marathi News

Ranji Trophy Final : सौराष्ट्राची पश्चिम बंगालवर मात; ७३ वर्षांत पहिल्यादाच पटकावलं विजेतेपद - Marathi News | Ranji Trophy Final : Saurashtra Beat Bengal To Clinch Maiden Ranji Trophy Title mac | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy Final : सौराष्ट्राची पश्चिम बंगालवर मात; ७३ वर्षांत पहिल्यादाच पटकावलं विजेतेपद

आज झालेल्या रणजीच्या बंगालविरुद्धच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रने विजय मिळत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं आहे. ...

रणजी ट्रॉफी फायनल : बंगालने सौराष्ट्राला रोखले - Marathi News | Ranji Trophy Final: Bengal stops Saurashtra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी ट्रॉफी फायनल : बंगालने सौराष्ट्राला रोखले

सौराष्ट्रच्या पाच बाद २०६ धावा, वेगवान गोलंदाज आकाश दीपचे ३ बळी ...

BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीनं नाही दिली Ravindra Jadejaला खेळण्याची परवानगी, जाणून घ्या का! - Marathi News | Sourav Ganguly refuses to grant Ravindra Jadeja permission to play Ranji Trophy final svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीनं नाही दिली Ravindra Jadejaला खेळण्याची परवानगी, जाणून घ्या का!

चेतेश्वर पुजारा ( सौराष्ट्र) आणि वृद्धीमान सहा ( बंगाल) यांना मिळाला ग्रीन सिग्नल... ...

Ranji Trophy : राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजानं मोडला 46 वर्षांपूर्वीचा विक्रम, केला भव्य पराक्रम - Marathi News | Saurashtra beat Gujarat by 92 runs and reach the final of Ranji Trophy 2019-20, Jaydev Unadkat creat record svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy : राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजानं मोडला 46 वर्षांपूर्वीचा विक्रम, केला भव्य पराक्रम

Ranji Trophy : रणजी करंडक स्पर्धेतील सौराष्ट्र विरुद्ध गुजरात हा उपांत्य फेरीचा सामना चुरशीचा झाला. सौराष्टाच्या 327 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पार्थिव पटेल आणि चिराग गांधी यांनी गुजरातची खिंड लढवली होती. ...

लोकेश राहुल बनणार तारणहार; संघाला सावरण्यासाठी 29 फेब्रुवारीला मैदानावर उतरणार - Marathi News | KL Rahul available for Ranji Trophy semi-finals at Eden Gardens | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुल बनणार तारणहार; संघाला सावरण्यासाठी 29 फेब्रुवारीला मैदानावर उतरणार

न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाचा आधारस्तंभ ठरलेला फलंदाज लोकेश राहुल 29 फेब्रुवारीला मैदानावर उतरणार आहे. ...

NZ vs IND, 1st Test: ...म्हणून मी स्वत:च्या कामगिरीवर खुश नाही; इशांत शर्माने सांगितले कारण - Marathi News | NZ vs IND, 1st Test: Ishant Sharma says I Can Do Anything For Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND, 1st Test: ...म्हणून मी स्वत:च्या कामगिरीवर खुश नाही; इशांत शर्माने सांगितले कारण

इशांतला रणजी ट्राफीच्या सामन्यात दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर इशांतला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात संघात निवड होणार की नाही यावर प्रश्न उपस्थित केले जात होते.   ...

संघाला मोठा धक्का; मुंबईकर प्रशिक्षकाला मिळू शकतो डच्चू - Marathi News | Big shock to the team; MCA set to sack Mumbai coach vinayak samant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघाला मोठा धक्का; मुंबईकर प्रशिक्षकाला मिळू शकतो डच्चू

एकेकाळी भारतीय संघाच ७-८ मुंबईचे खेळाडू असायचे. पण काळ बदलत गेला तशी या खेळाडूंची संख्या रोडावत गेली. ...

सर्फराझचा डबल धमाका; फटकावल्या नाबाद २२६ धावा - Marathi News | mumbai cricketer Surfraz khan's Double Blast; Unbeaten doubles against Himachal Pradesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्फराझचा डबल धमाका; फटकावल्या नाबाद २२६ धावा

पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सर्फराझ नाबाद २२६, तर शुभम रांजणे नाबाद ४४ धावांवर खेळत होते. ...