लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणजी करंडक

रणजी करंडक, मराठी बातम्या

Ranji trophy, Latest Marathi News

IND vs AUS: BCCIचा मोठा निर्णय! दुसऱ्या कसोटीच्या स्क्वॉडमधून जयदेव उनाडकटला काढलं बाहेर - Marathi News | ind vs aus test series Jaydev Unadkat released from India’s squad for 2nd Test to take part in the finals of the Ranji Trophy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIचा मोठा निर्णय! दुसऱ्या कसोटीच्या स्क्वॉडमधून जयदेव उनाडकटला काढलं बाहेर

ind vs aus, 2nd test: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.  ...

Ranji Trophy: मयंक अग्रवालचा सुपर शो! ठोकले द्विशतक; चौकार आणि षटकारांसह कुटल्या 142 धावा - Marathi News | Mayank Agarwal scored 249 in 429 balls with 28 fours and 6 sixes in the Semis of Ranji Trophy for playing with Karnataka against saurashtra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मयंक अग्रवालचा सुपर शो! ठोकले द्विशतक; चौकार आणि षटकारांसह कुटल्या 142 धावा

Mayank Agarwal Double Century: मयंक अग्रवालने रणजी ट्रॉफीच्या स्पर्धेत 249 धावांची द्विशतकी खेळी केली. ...

जीगरबाज! उजवा हात फ्रँक्चर झाला, तरी भारतीय फलंदाज नाही डगमगला; डाव्या हाताने केली बॅटिंग, Video  - Marathi News | Ranji Trophy 2023 : The warrior : Hanuma Vihari got a fractured wrist, He's batting left handed due to his wrist, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जीगरबाज! उजवा हात फ्रँक्चर झाला, तरी भारतीय फलंदाज नाही डगमगला; डाव्या हाताने केली बॅटिंग

२०२१ मध्ये सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर शरिराची ढाल करून उभा राहिलेल्या हनुमा विहारी ( Hanuma Vihari)ची जीगरबाज खेळी सर्वांनी पाहिली. ...

IND vs NZ, 3rdT20I : भारतीय गोलंदाज तिसऱ्या सामन्यापूर्वी गुपचूप रणजी खेळायला पोहोचला, हार्दिकची होणार गोची?  - Marathi News | IND vs NZ, 3rdT20I : Indian pacer Mukesh Kumar has returned to play Ranji Trophy quarterfinals. Despite being with the T20 squad for NewZealand series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय गोलंदाज तिसऱ्या सामन्यापूर्वी गुपचूप रणजी खेळायला पोहोचला, हार्दिकची होणार गोची? 

India vs New Zealand, 3rdT20I : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेतील निर्णायक सामना उद्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. ...

आला रे आला, Ravindra Jadeja आला! ७ विकेट्स घेत क्रिकेटच्या मैदानावर दणक्यात पुनरागमन  - Marathi News | Ravindra Jadeja took 7/53 against Tamil Nadu in the Ranji Trophy; Tamil Nadu cleaned up for 133 in just 36.1 overs. Saurashtra needs 266 to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आला रे आला, Ravindra Jadeja आला! ७ विकेट्स घेत क्रिकेटच्या मैदानावर दणक्यात पुनरागमन 

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेपूर्वी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) रणजी करंडक  स्पर्धेत खेळण्याचे ठरवले. ...

Kedar Jadhav: 12 महिने क्रिकेटपासून दूर; केदार जाधवचं जोरदार पुनरागमन, 7 डावात ठोकल्या 596 धावा - Marathi News | Kedar Jadhav, who was away from cricket for 12 months, made a strong comeback and scored 596 runs in 7 innings   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :12 महिने क्रिकेटपासून दूर; केदार जाधवचं जोरदार पुनरागमन, 7 डावात ठोकल्या 596 धावा

Ranji Trophy: क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर केदार जाधवने आतापर्यंत एक द्विशतक, एक शतक आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत. ...

Ranji Trophy 2022-23: सर रवींद्र जडेजा कॅप्टनसीसाठी सज्ज; ज्युनिअर 'जडेजा'ही असणार मैदानात! - Marathi News | Before the Test series against Australia, Ravindra Jadeja will play for Saurashtra as captain against Tamil Nadu in the Ranji Trophy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर रवींद्र जडेजा कॅप्टनसीसाठी सज्ज; ज्युनिअर 'जडेजा'ही असणार मैदानात!

ravindra jadeja news: रवींद्र जडेजा पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.  ...

Sarfaraz Khan: "अर्जुन तेंडुलकर किती नशीबवान आहे ना?...", सरफराज खानच्या वडिलांनी सांगितला भावनिक प्रसंग - Marathi News | Sarfaraz Khan's father Naushad khan shared heartwarming story of he and his son  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अर्जुन किती नशीबवान आहे ना?...", सरफराजच्या वडिलांनी सांगितला भावनिक प्रसंग

Sarfaraz Khan father: सरफराज खानच्या वडिलांनी एक भावनिक प्रसंग सांगितला आहे.  ...