राणी मुखर्जीने या सिनेमात टीना मल्होत्राची भूमिका साकारली होती. राहुल पत्नी आणि प्रेयसी असलेल्या टीनाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आणि राणीचं हे रूप सर्वांच्या मनात घर करून गेलं. ...
फराज खान जवळजवळ एक वर्षापासून आजाराने ग्रस्त आहे. प्रकृती चिंताजनक झाल्यावर त्याने लॉकडाऊन दरम्यान व्हिडिओ कॉलवर डॉक्टरांची ट्रिटमेंट घेतली होती. मात्र दिवसेंदिवस खालावत चाललेली त्याची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यास सांगितले. ...
शाहरूख खानची मुलगी सुहानाला देखील रंगभेदावरून हिणवले गेले. बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांच्या करियरमध्ये कधीच सावळा रंग अडसर ठरला नाही. ...
टीमने सर्व कलाकार आणि समूहाला शूटिंग सुरू होण्यापूर्वी क्वारंटाइन प्रक्रियांचे पालन करण्यास सांगितले. ज्यामुळे सेट प्रत्येकासाठी सुरक्षित शूटिंग क्षेत्र बनले. ...