Rani Bagh : मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर १५ मार्च २०२० पासून राणीबाग पर्यटकांसाठी बंद करण्यात आली. मात्र आता कोरोनाचा प्रसार मुंबईत पूर्णपणे आटोक्यात आला आहे. त्यामुळे राणीची बाग पर्यटकांसाठी सुरू करण्याचा प्रस्ताव प्राणीसंग्रालय संचालकांनी ...
वीर जिजाबाई भोसले उद्यान, सामान्यतः राणी बाग असं हि म्हंटल जातं ... ही मुंबईतील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. हिचे मूळचे नाव क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स होते. ही बाग भायखळा येथे असून ५३ एकर परिसरात पसरलेली आहे. देशातले सर्वात जास्त वनस्पतिवैविध्य या ...
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयामध्ये नव्या पाहुण्यांची लगबग सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी मंगळुरू प्राणिसंग्रहालयातून बिबट्या आणि कोल्ह्यांची जोडी राणीच्या बागेत दाखल झाली. ...
महापौर म्हणाले की,हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राज ठाकरे यांना व्यंगचित्राचा वारसा मिळाला आहे. त्यांनी इतर ठिकाणी लक्ष घालण्यापेक्षा व्यंगचित्रांकडेच लक्ष दिले असते तर ते चांगले व्यंगचित्रकार झाले असते आणि त्यांचे माझ्याव ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान राणीच्या बागेत हलवण्याच्या निर्णयावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून उपहासात्मक टीका केली आहे. ...