आता मी लवकरच घरी जाणार आहे.' माझी ऑक्सिजनची पातळी सामान्य असून मला श्वास घेण्यास त्रास होत नाहीये. पण आता मी पूर्णपणे ठीक आहे," असे रणधीर कपूर म्हणाले. ...
अशात कपूर कुटुंबाशी निगडीत आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. लहान भाऊ ऋषी कपूर (Rishi Kapoor) व राजीव कपूर (Rajeev Kapoor) यांच्या निधनानंतर रणधीर कपूर यांनी एक मोठा निर्णय घेतल्याचे कळतेय. ...