लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणदीप हुडा

रणदीप हुडा

Randeep hooda, Latest Marathi News

Swatantra Veer Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज - Marathi News | Swatantra Veer Savarkar: First look release of the movie on Swatantra Veer Savarkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Swatantra Veer Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

Swatantra Veer Savarkar:आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट भेटीला येतो आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

रणदीप हुडा साकारणार 'वीर सावरकर'! महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन, फोटोही केला शेअर - Marathi News | Randeep Hooda to play Veer Savarkar in Mahesh Manjrekar's film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणदीप हुडा साकारणार 'वीर सावरकर'! महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन, फोटोही केला शेअर

बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा यानं आजच्या 'शहीद दिना'चं औचित्य साधून आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. क्रांतीवीर स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात सावरकरांची भूमिका साकारणार असल्याचं रणदीप हुडानं जाहीर केलं आहे. ...

Viral Video: वाघाने केली पिल्लाची शिकार, हतबल आई मात्र पाहत राहिली! रणदिप हुडा म्हणाला, ये जंगल है! - Marathi News | tiger hunt gaur video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वाघाने केली पिल्लाची शिकार, हतबल आई मात्र पाहत राहिली! रणदिप हुडा म्हणाला, ये जंगल है!

काही वेळा परिस्थितीसमोर आईही हतबल होते. कितीही धडपड केली तरी तिला आपल्या पिल्लाला काही वाचवता येत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...

Randeep Hooda: रणदीप हुड्डा गेल्या ८ महिन्यांपासून या बॉलिवूड अभिनेत्रीला करतोय डेट? कोण आहे ती, पाहा... - Marathi News | Randeep Hooda has been dating this Bollywood actress for the last 8 months? See who she is ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणदीप हुड्डा गेल्या ८ महिन्यांपासून या बॉलिवूड अभिनेत्रीला करतोय डेट? कोण आहे ती, पाहा...

Randeep Hooda News: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा हा त्याच्या पर्सनल लाईफला तितकंस लाईम लाईटमध्ये आणत नाही. मात्र तरीही तो कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो. आता मीडियामध्ये त्याच्या नव्या अफेअरची चर्चा आहे. ...

क्रिकेटपासून बॉलिवूडपर्यंत! रोहमन शॉलपूर्वी सुश्मिताने 'या' दिग्गजांना केलंय डेट - Marathi News | from vikram bhatt to wasim akram sushmita sen had an affair with these five people before rohman shawl | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :क्रिकेटपासून बॉलिवूडपर्यंत! रोहमन शॉलपूर्वी सुश्मिताने 'या' दिग्गजांना केलंय डेट

Sushmita sen: रोहमन शॉलला डेट करण्यापूर्वी सुश्मिताने क्रिकेटविश्वापासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक दिग्गजांना डेट केल्याचं सांगण्यात येतं. ...

दबा धरुन बसलेला वाघ म्हशीच्या मागे असा काही लागला की Video पाहुन अंगावर येईल काटा - Marathi News | tiger following buffalo hunting video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दबा धरुन बसलेला वाघ म्हशीच्या मागे असा काही लागला की Video पाहुन अंगावर येईल काटा

अनेकदा शिकारीचे असे व्हिडिओ समोर येतात, जे हैराण करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ...

बॉलिवूडचे 'हे' 7 कलाकार आहेत उच्चशिक्षित; त्यांचं शिक्षण पाहून तुम्ही व्हाल थक्क - Marathi News | these celebrites are the educated actors in bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे 'हे' 7 कलाकार आहेत उच्चशिक्षित; त्यांचं शिक्षण पाहून तुम्ही व्हाल थक्क

Bollywood celebrites: बॉलिवूड सेलिब्रिटींविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. अगदी त्यांच्या प्रोफेशनल लाइफपासून ते पर्सनल लाइफपर्यंत चाहत्यांना कमालीचं कुतूहल असतं. ...

‘बोल्ड’ सीन्समुळे मोडलं रणदीप हुड्डाचं लग्न; चर्चा तर हीच होती!! - Marathi News | Birthday special Randeep Hooda and Neetu Chandra had dated each other for quite some time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बोल्ड’ सीन्समुळे मोडलं रणदीप हुड्डाचं लग्न; चर्चा तर हीच होती!!

रणदीप आजही अविवाहित आहे. पण सुश्मिता सेन, नीतू चंद्रा, अदिती राव हैदरी, चित्रांगदा सिंग अशा अनेक अभिनेत्रींशी त्याचे नाव जोडले गेले.  ...