रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
Ramayan Cast and Budget: मोठ्या पडद्यावर 'रामायण' साकारण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी उचललं आहे. सिनेमा बिग बजेट असणार असून तब्बल ७५० कोटींचा खर्च केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोण-कोण दिसणार आणि कुणाला किती मानधन मिळणार? ...
Happy Birthday Neetu Kapoor : 60 च्या दशकात बाल कलाकाराच्या रूपात अभिनयाची कारकिर्द सुरु करणा-या आणि पुढे हिंदी सिनेमातील एक प्रतिभावान अभिनेत्री अशी ओळख निर्माण करणा-या नीतू सिंग यांचा आज वाढदिवस. ...
बॉलिवूडमध्ये लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लव्ह स्टोरीची जोरदार चर्चाही होत असते. दोघांनी आजपर्यंत त्याच्या नात्याची कबुली दिली नसली तरी दोघेही फोटो शेअर करत अप्रत्यक्षपणे प्रेमाची कबुली देत असतात. ...