लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
रणबीर-आर्यन खान एकाच फ्रेममध्ये! 'या' ५ बड्या स्टार्सचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल - Marathi News | ranbir kapoor and aryan khan in one frame with arjun kapoor varun dhawan and ahaan shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आर्यन खान एकाच फ्रेममध्ये! 'या' ५ बड्या स्टार्सचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

या कारणासाठी एकत्र आले बॉलिवूड स्टार्स ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील 'लक्ष्मणा'च्या भूमिकेसाठी अभिनेत्याची कडक मेहनत, लूक बघून चाहते थक्क - Marathi News | Nitesh Tiwari Ranbir Kapoor's Ramayana Movie Laxman Role Pleying Ravi Dubey Transformation Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील 'लक्ष्मणा'च्या भूमिकेसाठी अभिनेत्याची कडक मेहनत, लूक बघून चाहते थक्क

रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील 'लक्ष्मण'च्या भूमिकेत दिसणारा हा अभिनेता कोण? ...

'रामायण'च्या सेटवरुन रणबीर कपूरचे फोटो लीक, पण लांब केस पाहून चाहते नाराज, म्हणाले- "४००० कोटींचं बजेट असूनही..." - Marathi News | ranbir kapoor photos from ramayan set gets leaked fans upset with looks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'च्या सेटवरुन रणबीर कपूरचे फोटो लीक, पण लांब केस पाहून चाहते नाराज, म्हणाले- "४००० कोटींचं बजेट असूनही..."

'रामायण'च्या सेटवरुन रणबीरचे काही फोटो लीक झाले आहेत. या फोटोंमध्ये रणबीर श्रीरामाच्या लूकमध्ये दिसत आहे. त्याचे केस वाढलेले दिसत आहेत. तर त्याने धोतर घातलेलं दिसत आहे. पण 'रामायण'च्या सेटवरील रणबीरचे हे फोटो पाहून चाहते मात्र नाराज झाले आहेत.  ...

"कॅमेरा तोंडात टाकतोय..."; पापाराझीच्या कृत्यावर रणबीर चिडला? व्हिडीओ चांगलाच व्हायरल - Marathi News | actor Ranbir kapoor got angry at the paparazzi's actions Video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कॅमेरा तोंडात टाकतोय..."; पापाराझीच्या कृत्यावर रणबीर चिडला? व्हिडीओ चांगलाच व्हायरल

एका स्पोर्ट्स लीगच्या पत्रकार परिषदेदरम्यान रणबीर कपूर पापाराझींवर चांगलाच संतापला. काय घडलं नेमकं? ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार? समोर आलं मोठं अपडेट - Marathi News | Ranbir Kapoor's 'ramayana' Trailer Likely To Debut At San Diego Comic-con | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार? समोर आलं मोठं अपडेट

नितेश तिवारी दिग्दर्शित हा चित्रपट केवळ भारतातच नाही, तर जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

मुंबईची ऐश्वर्या थेट प्रभासच्या 'स्पिरिट'मध्ये झळकणार! याआधी रणवीर सिंगसोबत केलंय काम, बोल्ड फोटोंची चर्चा - Marathi News | Mumbai girl Aishwarya desai will be seen directly in spirit movie actress bold photos viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मुंबईची ऐश्वर्या थेट प्रभासच्या 'स्पिरिट'मध्ये झळकणार! याआधी रणवीर सिंगसोबत केलंय काम, बोल्ड फोटोंची चर्चा

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि 'अॅनिमल' फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी 'स्पिरिट' (Spirit) या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या चित्रपटात मुंबईची ऐश्वर्या झळकणार आहे. ...

लॉस एंजिलिसमध्ये झालं 'रामायण'चं स्क्रीनिंग, सिनेमाचा पहिला रिव्ह्यू आउट; प्रेक्षक म्हणाले... - Marathi News | ramayana movie first screening held in los angeles among selected audience know their reactions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉस एंजिलिसमध्ये झालं 'रामायण'चं स्क्रीनिंग, सिनेमाचा पहिला रिव्ह्यू आउट; प्रेक्षक म्हणाले...

कसा आहे रणबीर कपूरचा 'रामायण'? ...

अहान पांडेला रातोरात स्टार केल्यावर आता मोहित सूरी 'या' सुपरस्टारसोबत करतोय पुढचा सिनेमा? - Marathi News | After making Ahan Pandey saiyaara an overnight star Mohit Suri next film with ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अहान पांडेला रातोरात स्टार केल्यावर आता मोहित सूरी 'या' सुपरस्टारसोबत करतोय पुढचा सिनेमा?

मोहितने  'सैयारा'च्या माध्यमातून अहान पांडेला रातोरात स्टार बनवलं. आता आगामी चित्रपटात मोहित बॉलिवूडचा एका मोठ्या सुपरस्टारसोबत डाव खेळणार आहे. ...