लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
हुबेहूब वडिलांची कार्बनकॉपी आहे करणसिंह ग्रोवरची लेक;आलिया पाठोपाठ बिपाशाने दाखवला मुलीचा चेहरा - Marathi News | Karan Singh Grover's Lake is an exact copy of his father; Alia was followed by Bipasha who showed the girl's face | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया पाठोपाठ बिपाशाने दाखवला मुलीचा चेहरा; लाडकी लेक आहे करणसिंग ग्रोवरची कार्बनकॉपी

Bipasha basu: ख्रिसमसचं निमित्त साधत बिपाशाने तिच्या लेकीची पहिली झलक दाखवली. ...

'अ‍ॅनिमल' चित्रपटावर वैभव मांगलेंचं मोठं विधान, पोस्ट शेअर करत म्हणाले… - Marathi News | Vaibhav Mangle's statement on the movie 'Animal' share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अ‍ॅनिमल' चित्रपटावर वैभव मांगलेंचं मोठं विधान, पोस्ट शेअर करत म्हणाले…

लोकप्रिय अभिनेते वैभव मांगले यांनी संदीप रेड्डी वांगा यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटावर पोस्ट शेअर केली आहे. ...

रणबीर- आलियाचे फोटो पाहून बॉडी लँग्वेज एक्सपर्ट म्हणतात- "या दोघांचं नातं म्हणजे खूपच....." - Marathi News | Body language expert's predictions about Ranbir Kapoor and Alia Bhatt’s relationship and their married life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रणबीर- आलियाचे फोटो पाहून बॉडी लँग्वेज एक्सपर्ट म्हणतात- "या दोघांचं नातं म्हणजे खूपच....."

Ranbir Kapoor and Alia Bhatt’s Relationship: रणबीर कपूर आणि आलिया भट या बॉलीवूडच्या एकदम हॉट कपलचे नाते नेमके कसे आहे, याचा अंदाज बॉडी लँग्वेज एक्सपर्टनी (Body language expert) लावला आहे. बघा त्यांच्या नात्याबद्दल ते नेमकं काय सांगतात... ...

'अ‍ॅनिमल २'च्या आधी संदीप रेड्डी वांगाचा हा सिनेमा होणार रिलीज, पहिल्यांदाच या सुपरस्टारसोबत करणार काम - Marathi News | Sandeep Reddy Vanga's film will release before 'Animal 2', working with this superstar for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अ‍ॅनिमल २'च्या आधी संदीप रेड्डी वांगाचा हा सिनेमा होणार रिलीज, पहिल्यांदाच या सुपरस्टारसोबत करणार काम

Animal Movie : 'अ‍ॅनिमल' हा सिनेमा यावर्षीचा सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. यात रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहेत. ...

गुबगुबीत गाल, निळेशार डोळे..; पहिल्यांदाच मीडियासमोर आली रणबीर-आलियाची 'राहा'... - Marathi News | The wait for fans is finally over; Ranbir-Alia's 'Raaha' came before the media for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुबगुबीत गाल, निळेशार डोळे..; पहिल्यांदाच मीडियासमोर आली रणबीर-आलियाची 'राहा'...

गेल्या वर्षभरापासून चाहते राहाची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते. ...

Box office: 'सालार'ची यशस्वी घोडदौड; तिसऱ्या दिवशीही पार केला ५० कोटींचा टप्पा, लवकरच गाठणार २०० कोटी - Marathi News | box-office-collection-day-3-prabhas-outshines-shah-rukh-khan-on-day-three-becomes-highest-earning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सालार'ची यशस्वी घोडदौड; तिसऱ्या दिवशीही पार केला ५० कोटींचा टप्पा

Salaar: 'सालार'च्या कमाईचा परिणाम animal आणि 'डंकी'च्या कमाईवरही झाला आहे. ...

'ॲनिमल'मधील रणबीर-बॉबीच्या 'त्या' किसींग सीनवर संदीप रेड्डींनी सोडलं मौन, म्हणाले, "शूट करताना..." - Marathi News | animal movie sandeep vanga reddy reveals why he deleted ranbir kapoor bobby deol kissing scene from movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ॲनिमल'मधील रणबीर-बॉबीच्या 'त्या' किसींग सीनवर संदीप रेड्डींनी सोडलं मौन, म्हणाले, "शूट करताना..."

'ॲनिमल'मधील रणबीर-बॉबीच्या किसिंग सीनवर संदीप रेड्डींनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. सिनेमातून रणबीर-बॉबीचा तो सीन काढून टाकण्यामागचं कारण त्यांनी मुलाखतीत सांगितलं आहे. ...

आलियाऐवजी बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीसोबत डिनर डेटला गेला होता रणबीर कपूर, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Instead of Alia, Ranbir Kapoor went on a dinner date with this famous Bollywood actor Lekki, the photos went viral. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाऐवजी बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीसोबत डिनर डेटला गेला होता रणबीर कपूर, फोटो झाले व्हायरल

Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या 'अ‍ॅनिमल' (Animal Movie) चित्रपटाचे सक्सेस एन्जॉय करताना दिसत आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. ...