Ranbir kapoor, Latest Marathi News रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
रामायणावर आधारित या सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे तर साई पल्लवी सीतामातेची भूमिका साकारत आहे. ...
रणबीर कपूरच्या 'रामायण' मधील राजा दशरथ, कैकेयी आणि शूर्पणखाच्या भूमिकेतील कलाकारांचे लूक समोर आले आहेत. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा ...
'अॅनिमल' मधील बॉबी देओलच्या भावाने नवीन गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत वाचून थक्क व्हाल ...
रणबीर कपूरची ब्रँड न्यू कार पाहिलीत का? ...
'रामायण' चा सेट पाहिलात का? ...
'द ग्रेट इंडियन कपिल शो' मधून पहिल्याच एपिसोडमधला सलमान खानचा हा रंजक किस्सा हटवण्यात आलाय. नीतू कपूरने सांगितलेला हा किस्सा काय? जाणून घ्या ...
रणबीर कपूरने आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा साहनीसोबत कपिल शर्माचा शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये हजेरी लावली. ...
ऋषी कपूर यांनी रणबीरला लहानपणी दिलेला चोप, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने सांगितला प्रसंग ...