लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आलियानं नेसलेल्या साडीची सर्वत्र चर्चा; फोटो व्हायरल - Marathi News | Alia Bhatt wears stunning Ramayan-inspired saree to Ram Mandir ceremony in Ayodhya see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आलियानं नेसलेल्या साडीची सर्वत्र चर्चा; फोटो व्हायरल

अयोध्या सोहळ्यासाठी आलियाच्या विशेष लूकचं सर्वत्र कौतुक होत आहे. ...

रणबीरचा 'अ‍ॅनिमल' या दिवशी OTTवर होणार रिलीज, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार? - Marathi News | Ranbir Kapoor's 'Animal' to release on OTT today, know when and where to watch? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरचा 'अ‍ॅनिमल' या दिवशी OTTवर होणार रिलीज, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार?

Animal Movie : रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना अभिनीत 'अ‍ॅनिमल' चित्रपट १ डिसेंबर, २०२३ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

आलियाची नजर चुकवत रणबीरने कतरिनासोबत घेतला सेल्फी, Video पाहून नेटकऱ्यांना आलं हसू - Marathi News | Ranbir Kapoor took a selfie with Katrina Kaif avoiding without knowing Alia Bhatt at Ayodhya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाची नजर चुकवत रणबीरने कतरिनासोबत घेतला सेल्फी, Video पाहून नेटकऱ्यांना आलं हसू

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ अयोध्येतील सोहळ्यात आले समोर ...

बिग बींसह रणबीर कपूर ते माधुरी दीक्षित, अयोध्येत पोहोचले बॉलिवूडकर; पारंपरिक लूकने वेधलं लक्ष - Marathi News | Bollywood actors from Amitabh Bachchan to Madhuri Dixit seen in traditional looks left for Ayodhya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बींसह रणबीर कपूर ते माधुरी दीक्षित, अयोध्येत पोहोचले बॉलिवूडकर; पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

मुंबईतून निघताना कलीना विमानतळावर त्यांची झलक पाहायला मिळाली. ...

भन्साळींच्या 'इंशाल्लाह' मधून शाहरुख-सलमान दोघांचा पत्ता कट, 'या' अभिनेत्याने मारली बाजी - Marathi News | Sanjay Leela Bhansali s Inshallah movie shahrukh salman both out Ranbir Kapoor s may enter in this project | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भन्साळींच्या 'इंशाल्लाह' मधून शाहरुख-सलमान दोघांचा पत्ता कट, 'या' अभिनेत्याने मारली बाजी

सिनेमातून दोन्ही खानचा पत्ता कट झाला आहे. तर तिसऱ्याच अभिनेत्याने यात बाजी मारली आहे. ...

तापसी पन्नूनं अद्याप पाहिला नाही 'अ‍ॅनिमल', म्हणते - "कधीच करणार नाही असा सिनेमा..." - Marathi News | Taapsee Pannu hasn't seen 'Animal' yet, says - "A movie that will never do..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नूनं अद्याप पाहिला नाही 'अ‍ॅनिमल', म्हणते - "कधीच करणार नाही असा सिनेमा..."

Taapsee Pannu : तापसी पन्नूने देखील सांगितले की ती रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'ची फॅन नाही आणि अशा चित्रपटाचा भाग कधीच बनणार नाही. ...

Animal ओटीटीवर रिलीज होणार नाही? दिल्ली उच्च न्यायालयाने पाठवलं समन्स, वाचा नेमकं प्रकरण - Marathi News | Animal movie restrained from releasing on ott as co producers filed complaint in delhi high court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal ओटीटीवर रिलीज होणार नाही? दिल्ली उच्च न्यायालयाने पाठवलं समन्स, वाचा नेमकं प्रकरण

सिनेमाच्या सहनिर्मात्यांनीच केली याचिका ...

Rashmika Mandanna : "मी रडत होते, ओरडत होते..."; Animal मधील सीननंतर रश्मिकाला कंट्रोल झाले नाहीत इमोशन्स - Marathi News | Rashmika Mandanna reveals her brain goes blank in animal ranbir kapoor slap sequence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी रडत होते, ओरडत होते..."; Animal मधील सीननंतर रश्मिकाला कंट्रोल झाले नाहीत इमोशन्स

Rashmika Mandanna : अभिनेत्रीने संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटातील एका सीनचा आवर्जून उल्लेख करताना सांगितलं की, तिच्या अभिनयाने ती स्वत:ही आश्चर्यचकित झाली आहे. ...