लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची जोरदार चर्चा, 'या' देशात उभी राहणार 'लंका'! चाहते उत्सुक - Marathi News | Ranbir Kapoor's Ramayan movie is talk of the Btown shooting locations are finalized | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'रामायण'ची जोरदार चर्चा, 'या' देशात उभी राहणार 'लंका'! चाहते उत्सुक

Ramayan Movie Updates: नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाचे शूटिंग लोकेशन्स फायनल करण्यात आले आहेत. ...

रणबीर कपूरचा 'राजनीति' लूक, तर कोणी म्हणालं 'जग्गा जासूस'; 'बर्फी'वर पुन्हा चाहते फिदा! - Marathi News | Ranbir Kapoor slaying in his clean shave look fans says this is his jagga jasus look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरचा 'राजनीति' लूक, तर कोणी म्हणालं 'जग्गा जासूस'; 'बर्फी'वर पुन्हा चाहते फिदा!

रणबीर कपूर दिवसेंदिवस जास्तच हँडसम दिसत आहे. ...

Animal Park मध्ये 'कबीर सिंह'ची एन्ट्री होणार? शाहीद कपूर म्हणाला, 'असं होऊ शकतं...' - Marathi News | Shahid Kapoor answers on is it possible to have Kabir Singh character in Animal Park with Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal Park मध्ये 'कबीर सिंह'ची एन्ट्री होणार? शाहीद कपूर म्हणाला, 'असं होऊ शकतं...'

'कबीह सिंह' आणि 'रणविजय सिंह' एकत्र दिसणार का? ...

'लव्ह अँड वॉर' करण्यापूर्वी रणबीर कपूरनं दिग्दर्शक भन्साळींसमोर ठेवल्यात 'या' अटी - Marathi News | Ranbir Kapoor has put THESE conditions before signing Sanjay Leela Bhansali's 'Love And War' with Alia Bhatt and Vicky Kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लव्ह अँड वॉर' करण्यापूर्वी रणबीर कपूरनं दिग्दर्शक भन्साळींसमोर ठेवल्यात 'या' अटी

गेल्या काही महिन्यांपासून रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे नाव सातत्याने चर्चेत आहे. ...

'ॲनिमल'मधून प्रसिद्धी मिळाल्यानंतर आता तृप्ती डिमरी लग्नबंधनात अडकणार? म्हणाली, "मला..." - Marathi News | animal fame tripti dimri talk about marriage plans said i want good human being husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ॲनिमल'मधून प्रसिद्धी मिळाल्यानंतर आता तृप्ती डिमरी लग्नबंधनात अडकणार? म्हणाली, "मला..."

'ॲनिमल' सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या तृप्तीच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत.  ...

'अ‍ॅनिमल'च्या ट्रोलिंग आणि सीक्वलवर रणबीर कपूरचा खुलासा, म्हणाला- "खूपच एक्साइटिंग आहेत यातले सीन्स" - Marathi News | Ranbir Kapoor opens up on 'Animal' trolling and sequel, says - 'Scenes are very exciting' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अ‍ॅनिमल'च्या ट्रोलिंग आणि सीक्वलवर रणबीर कपूरचा खुलासा, म्हणाला- "खूपच एक्साइटिंग आहेत यातले सीन्स"

Ranbir Kapoor : ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात रणबीर कपूरला 'ॲनिमल' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकताच हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून आता रणबीरचे चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. ...

CONFIRMED..!! सनी देओल बनणार हनुमान, 'रामायण'साठी 'या' कलाकारांची लागली वर्णी - Marathi News | CONFIRMED..!! Sunny Deol will play Hanuman, 'Ya' actors have been roped in for 'Ramayana' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CONFIRMED..!! सनी देओल बनणार हनुमान, 'रामायण'साठी 'या' कलाकारांची लागली वर्णी

Sunny Deol : नितीश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'रामायण' चित्रपटात सनी देओलची भूमिका निश्चित करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. ...

डोक्यावर ग्लास ठेऊन रणबीर-आलियाने केला 'जमालकुडू'वर जबरदस्त डान्स; video viral - Marathi News | Ranbir-Alia performed a stunning dance on Jamalkudu with glasses on their heads video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोक्यावर ग्लास ठेऊन रणबीर-आलियाने केला 'जमालकुडू'वर जबरदस्त डान्स; video viral

Ranbir-alia: या दोघांनीही 'जमालकुडू'मधील बॉबी देओलची हूक स्टेप कॉपी केली. ...