लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
2020 मध्ये होऊ शकतं आलिया-रणबीरचं लग्न? जवळच्या मित्राकडून खुलासा - Marathi News | Ranbir Kapoor and Alia Bhatt to tie the knot in 2020? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :2020 मध्ये होऊ शकतं आलिया-रणबीरचं लग्न? जवळच्या मित्राकडून खुलासा

दोघांच्या लग्नाबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहे. अशात त्यांच्या एका जवळच्या मित्राने त्यांच्या लग्नाबाबत एक खुलासा केलाय. ...

'माझ्या मुलाला बिघडवणं बंद कर', संजय दत्तवर ऋषी कपूर संतापले  - Marathi News | 'Stop messing up my son', Sanjay Dutt gets angry with Rishi Kapoor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्या मुलाला बिघडवणं बंद कर', संजय दत्तवर ऋषी कपूर संतापले 

संजय दत्त आणि रणबीर कपूर यांचं बॉन्डिंग फार जूनं असल्याची माहिती खूपच कमी जणांना माहीत आहे. ...

रणबीर-आलियाच्या रिलेशनशिपवर कतरिना कैफची प्रतिक्रिया? - Marathi News | Is Really Katrina Kaif reacted on Ranbir-Aliya's relationship? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाच्या रिलेशनशिपवर कतरिना कैफची प्रतिक्रिया?

दोघांच्या या नात्याबाबत सर्वातआधी रणबीरची एक्स गर्लफ्रेन्ड दीपिका पदुकोनला माहिती होती असेही बोलले जाते. ...

'संजू'मधील कलाकरांचे मानधन वाचून थक्क व्हाल... - Marathi News | You will be shocked to know the salary of the star cast of ‘Sanju’ | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'संजू'मधील कलाकरांचे मानधन वाचून थक्क व्हाल...

आलियाबाबत रणबीरने सर्वातआधी दीपिकाला दिली होती माहिती, काय होती दीपिकाची रिअॅक्शन? - Marathi News | Deepika Padukone Knew About Ranbir And Alia's Relationship Before They Made It Official? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाबाबत रणबीरने सर्वातआधी दीपिकाला दिली होती माहिती, काय होती दीपिकाची रिअॅक्शन?

रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्यात प्रेमाचं नातं असल्याचं आता कन्फर्म झालंय. रणबीरने एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला. ...

पसंत पडली वहिनी; रणबीरच्या बहिणीचं आलियाला खास गिफ्ट - Marathi News | Ranbir Kapoor's sister has a special gift for Alia Bhatt. See pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पसंत पडली वहिनी; रणबीरच्या बहिणीचं आलियाला खास गिफ्ट

एकीकडे रणबीरने हे नातं नवीन आणि आनंद देणारं असल्याचं सांगितलं तर दुसरीकडे आलियानेही एका मुलाखतीत रणबीरबाबत काहीच न बोलता खूप काही बोलून गेली.  ...

आलियासोबतच्या नात्याची रणबीरने दिली कबुली, केला हा खुलासा - Marathi News | Ranbir Kapoor confirms he is dating Alia Bhatt, says it’s really new | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियासोबतच्या नात्याची रणबीरने दिली कबुली, केला हा खुलासा

आलिया भटसोबतच्या लिंकअपमुळेही चर्चेत आहे. आता तर त्याने एका मुलाखतीत आलियासोबतच्या नात्याचा इशाऱ्यातच स्वीकारही केलाय.  ...

संजय दत्तच्या बायोपिक ट्रेलरमध्ये दिसला 'सर्किट' - Marathi News | did you notice arshad warsi in sanju trailer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय दत्तच्या बायोपिक ट्रेलरमध्ये दिसला 'सर्किट'

बॉलिवूडचा रॉकस्टार रणबीर कपूर स्टारर 'संजू' सिनेमाचं पोस्टर, टीझरनंतर दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी 'संजू' सिनेमा हा बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा बायोपिक आहे. ...