रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
Ranbir Kapoor : सध्या रणबीर कपूर 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान आता त्याने एका मुलाखतीत त्याच्या खासगी आयुष्यासोबत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. इतकेच नाही तर त्याने वडील ऋषी कपूर यांच्यासोबतच्या अखेरच्या दिवसांबद्दल सांगितले. ...
Alia Bhatt And Ranbir Kapoor : रणबीर कपूर आणि आलिया भट हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहे. यांचे असंख्य चाहते आहेत. दोघेही चित्रपटांमधून भरपूर कमाई करतात आणि खऱ्या आयुष्यात आलिशान जीवन जगतात. ...
Ranbir Kapoor Shared His Childhood Memories: अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) तिच्या आवडीचा खेळ खेळताना रणबीर कपूरला कसा त्रास द्यायची पाहा... ...