रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
‘संजू’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात अभिनेता संजय दत्तची व्यक्तिरेखा साकारून समीक्षकांसह प्रेक्षकांची वाह वाह लुटणारा रणबीर कपूर आता स्वत:च्या इमेज बिल्डिंगसाठी काम करणार आहे. ...
मी माझ्या लहानपणी जे हिंदी चित्रपट पाहिले होते त्यात हिरो जे-जे करायचे ते मला शेमशरामध्ये करायला मिळणार आहे. मी माझ्या कम्फर्टजोनमधून बाहेर पडून काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रणबीर कपूरने म्हटले आहे. ...
अलीकडे बॉलिवूडच्या नट-नट्या एकमेकांच्या प्रेमात पडल्या पडल्या काही गोष्टी ट्रेंड करायला लागतात. साहजिकचं हा जमानाचं ट्रेंडिंगचा आहे. ‘रालिया’ हे ‘एक्रोनियम’ सध्या जाम ट्रेंडमध्ये आहे. ...
अखेर संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला ‘संजू’ हा सिनेमा आज रिलीज झाला. पण हे काय? इकडे चित्रपटगृहांत प्रदर्शित होत नाही तोच हा चित्रपट इंटरनेटवर लीकही झाला. ...
राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘संजू’ या चित्रपटाच्या रिलीजला अवघे काही तास शिल्लक असताना एक मोठा निर्णय घेण्यात आलायं. होय, रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘संजू’मधून एक महत्त्वपूर्ण सीन गाळला गेलायं. ...