लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
...आणि अशाप्रकारे रणबीर कपूर झाला पुणेकर - Marathi News | LOKMAT EXCLUSIVE : What exactly happened that Ranbir Kapoor became awarded as Punekar | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :...आणि अशाप्रकारे रणबीर कपूर झाला पुणेकर

...

रणबीर कपूरने असं काय केलं की नितू सिंग -ऋषी कपूर झाले खुश - Marathi News | LOKMAT EXCLUSIVE : This is why Nitu Kapoor and Rishi Kapoor Are happy for Ranbir Kapoor | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरने असं काय केलं की नितू सिंग -ऋषी कपूर झाले खुश

...

रणबीर कपूर आणि राजकुमार हिराणींनी अशा प्रकारे केले लोकमतचे कौतुक - Marathi News | LOKMAT EXCLUSIVE : Ranbir Kapoor and Raju Hirani praised Lokmat for support | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर आणि राजकुमार हिराणींनी अशा प्रकारे केले लोकमतचे कौतुक

...

‘संजू’ची रेकॉर्डब्रेक कमाई, बॉक्सआॅफिसवरचे आकडे बघून व्हाल अवाक! - Marathi News | sanju box office update; ranbir kapoor film sanju collects 25.35 cr on its 4th day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘संजू’ची रेकॉर्डब्रेक कमाई, बॉक्सआॅफिसवरचे आकडे बघून व्हाल अवाक!

एका दिवसात सर्वाधिक कमाई करणा-या हिंदी चित्रपटात ‘संजू’ने बाजी मारली आहे. आधी हा रेकॉर्ड ‘बाहुबली2’च्या नावावर होता.  ...

‘संजू’ लीक प्रकरणाने दुखावले राजकुमार हिरानी, लिहिली भावूक पोस्ट! - Marathi News | sanju leaked on social media ; director rajkumar hirani shared an emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘संजू’ लीक प्रकरणाने दुखावले राजकुमार हिरानी, लिहिली भावूक पोस्ट!

एखादा बिग बॅनरला चित्रपट इकडे चित्रपटगृहांत प्रदर्शित होतो आणि तिकडे आॅनलाईन लीक होतो. संबंधित चित्रपटाच्या मेकर्ससाठी ही धक्कादायक बाब असते. अलीकडे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासंदर्भातही हेच झाले. ...

रुपेरी पडद्यावरील 'संजू' अर्थात रणबीरसह फॅन्सची धम्माल - Marathi News | Fans Enjoyed Movie Sanju with starcast,special screening organized by Lokmat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुपेरी पडद्यावरील 'संजू' अर्थात रणबीरसह फॅन्सची धम्माल

सिनेमाला मिळणारे यश आणि रसिकांचा प्रतिसाद पाहून भारावल्याचे रणबीरने म्हटले आहे. सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहून आनंद होत असल्याची प्रतिक्रिया राजकुमार हिरानी यांनी व्यक्त केली. ...

संजय दत्तच्या आयुष्यातील या गोष्टी संजू या चित्रपटात दाखवणे निर्मात्यांनी टाळले - Marathi News | Producers avoided showing Sanjay Dutt's life's some chapters in Sanju film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तच्या आयुष्यातील या गोष्टी संजू या चित्रपटात दाखवणे निर्मात्यांनी टाळले

संजय दत्तच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी आणि महत्त्वाच्या व्यक्तींविषयी संजू या चित्रपटात काहीही दाखवण्यात का आले नाही असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे. ...

४० हजार फुट उंचीवरून ऋषी कपूर यांनी रणबीरला केले चीअर्स! लिहिला भावूक संदेश! - Marathi News | rishi kapoor praises son ranbir kapoor for sanju film success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४० हजार फुट उंचीवरून ऋषी कपूर यांनी रणबीरला केले चीअर्स! लिहिला भावूक संदेश!

याआधी आलेले रणबीरचे अनेक सिनेमे धडाधड आपटलेत. त्यामुळे ‘संजू’चे यश रणबीरसाठी किती महत्त्वपूर्ण असेल, याची कल्पना आपण करू शकतो. ऋषी कपूर यांनाही ही कल्पना आहे. ...