रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
‘मोगुल’साठी अक्षय कुमारच बेस्ट असल्याचे गुलशन कुमार यांची मुलगी तुलसी कुमार हिने म्हटले होते. अक्षय कुमारच्या नावाचा विचार करण्यात येत होता मात्र दिग्दर्शकासोबतचे त्याचे मतभेद झाल्यामुळे त्याने यातून एक्झिट घेतली. ...
रणबीर कपूर सध्या जोरात आहे. एकीकडे ‘संजू’तील भूमिकेसाठी होत असलेले कौतुक आणि दुसरीकडे आलिया भट्टच्या रूपात मिळालेले नवे प्रेम, यामुळे रणबीर सुखावला आहे. पण आता रणबीरबद्दल एक वेगळीच बातमी समोर आलीय. ...