लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
"तुम्ही 'अ‍ॅनिमल'मध्ये रणबीरसोबत जे.."; सुनील ग्रोव्हरचा तृप्ती डिमरीला विचित्र प्रश्न, लोकांची तीव्र नाराजी - Marathi News | sunil grover trolled after question tripti dimri about animal movie bold scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही 'अ‍ॅनिमल'मध्ये रणबीरसोबत जे.."; सुनील ग्रोव्हरचा तृप्ती डिमरीला विचित्र प्रश्न, लोकांची तीव्र नाराजी

सुनिल ग्रोव्हरने 'अ‍ॅनिमल' संदर्भात तृप्ती डिमरीला विचित्र प्रश्न विचारल्याने लोकांनी नाराजी प्रकट केलीय ...

आलिया-रणबीरने लाडक्या राहासोबत केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! सोनेरी कपड्यांमध्ये सजलं कपूर कुटुंब - Marathi News | Alia bhatt Ranbir kapoor diwali celebration with daughter raha and kapoor family | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया-रणबीरने लाडक्या राहासोबत केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! सोनेरी कपड्यांमध्ये सजलं कपूर कुटुंब

आलिया भट-रणबीर कपूरने त्यांची लाडकी लेक राहासोबत दिवाळीचं खास सेलिब्रेशन केलं. त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत ...

ना ऐश्वर्या, ना कतरिना! 'धूम ४' मध्ये रणबीर कपूरसोबत झळकणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | bollywood actress shraddha kapoor will be seen in dhoom 4 opposite ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना ऐश्वर्या, ना कतरिना! 'धूम ४' मध्ये रणबीर कपूरसोबत झळकणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री

'धूम ४' मध्ये सध्याच्या सिनेमांतली आघाडीची अभिनेत्री झळकणार आहे (dhoom 4) ...

पत्नी आलियासाठी 'ॲनिमल पार्क' सोडणार का रणबीर कपूर? सोशल मीडियावर रंगली चर्चा! - Marathi News | Alia Bhatt Vs Divya Khossla | Fans Wonder If Ranbir Kapoor Will Side With Alia Bhatt Or Animal Producer T-series After Divya Khossla Kumar's Attacks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नी आलियासाठी 'ॲनिमल पार्क' सोडणार का रणबीर कपूर? सोशल मीडियावर रंगली चर्चा!

आलिया भट तिच्या 'जिगरा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. ...

'सांवरिया'मधील रणबीर कपूरचा परफॉर्मन्स पाहून रडले होते संजय लीला भन्साळी, अन् म्हणाले होते... - Marathi News | Sanjay Leela Bhansali cried after watching Ranbir Kapoor's performance in 'Saawariya' and said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सांवरिया'मधील रणबीर कपूरचा परफॉर्मन्स पाहून रडले होते संजय लीला भन्साळी, अन् म्हणाले होते...

Sanjay Leela Bhansali : संजय लीला भन्साळी 'सांवरिया' चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहून रडले. याबाबत एका मुलाखतीत त्यांनी खुलासा केला आहे. ...

'या' प्रसिद्ध व्यक्तीच्या बायोपिकची रणबीर कपूरला ऑफर, आणखी दोन कलाकारही रांगेत! - Marathi News | Gulshan Kumar biopic is being revived Ranbir Kapoor, Ayushmann Khurrana and Varun Dhawan are top contenders for lead | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' प्रसिद्ध व्यक्तीच्या बायोपिकची रणबीर कपूरला ऑफर, आणखी दोन कलाकारही रांगेत!

अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांतून रणबीर कपूरने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...

अखेर 'धूम ४'ला मिळाला दिग्दर्शक, रणबीर कपूर बनणार व्हिलन, पोलिसाची भूमिका कोण साकारणार? - Marathi News | Finally 'Dhoom 4' got a director, Ranbir Kapoor will become the villain, who will play the role of the police? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर 'धूम ४'ला मिळाला दिग्दर्शक, रणबीर कपूर बनणार व्हिलन, पोलिसाची भूमिका कोण साकारणार?

Dhoom 4 : बॉलिवूडचा हिट फ्रँचायझी चित्रपट 'धूम ४' बाबतचे नवीन अपडेट समोर आली आहे. ...

'धुम- ४' मध्ये रणबीर कपूरची वर्णी ? जॉन, हृतिक, आमिर खान नंतर अभिनेत्याच्या नावाची चर्चा  - Marathi News | bollywood actor ranbir kapoor will join yrf dhoom 4 play negative lead says report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुम- ४' मध्ये रणबीर कपूरची वर्णी ? जॉन, हृतिक, आमिर खान नंतर अभिनेत्याच्या नावाची चर्चा 

आदित्य चोपडा यांच्या आगामी धूम-४' मध्ये अभिनेता रणबीर कपूर दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ...