रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding Inside Photos : रणबीर कपूर व आलिया भट या बॉलिवूडच्या क्यूट कपलनं काल लग्नाच्या आणाभाका घेतल्या. क्यूट कपलचे लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता या लग्नाचे इनसाईड फोटो समोर आले आहेत. ...
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे लग्नाच्या पेहरावात अतिशय सुंदर दिसत होते. आपण यापूर्वीही या दोघांना एकत्रित पाहिले असेल. पण, हे दोघे आज अधिकच क्यूट दिसत होते. ...
Ranbir Alia Wedding: लग्न झाल्यानंतर या जोडीने बाहेर येत प्रसारमाध्यमे आणि चाहत्यांची भेट घेतली. यावेळी चाहत्यांच्या आग्रहाखातर रणबीरने सगळ्यांसमोर आलियाला उचलून घेतलं. ...