लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
Video:  कमीत कमी 12 दिवस तर थांबायचे? रणबीर कपूरसोबत आलियाही झाली ट्रोल - Marathi News | alia bhatt and ranbir kapoor celebrated randhir kapoor birthday left post 1 am last night | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video:  कमीत कमी 12 दिवस तर थांबायचे? रणबीर कपूरसोबत आलियाही झाली ट्रोल

रणबीर कपूर व आलिया भट सध्या जबरदस्त ट्रोल होत आहेत. कारण काय तर त्यांचा एक व्हिडीओ. ...

राजीव कपूर आणि रणबीर कपूरचे नाते होते अनोखे, त्यांच्या निधनाने रणबीरला बसलाय धक्का - Marathi News | Ranbir Kapoor is deeply affected by uncle Rajiv kapoor’s death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजीव कपूर आणि रणबीर कपूरचे नाते होते अनोखे, त्यांच्या निधनाने रणबीरला बसलाय धक्का

गेल्या वर्षंभरात रणबीर कपूरची आत्या, वडील आणि आता काकांचे निधन झाले. राजीव यांच्या निधनामुळे रणबीर मानसिकरित्या खचला आहे. ...

आलिया भटने बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत गुपचूप उरकलं लग्न?, मेंहदीचा फोटो आले समोर - Marathi News | Alia bhatt and ranbir kapoor gets married expect fans after a bridal pic of actress gets viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटने बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत गुपचूप उरकलं लग्न?, मेंहदीचा फोटो आले समोर

आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे, ...

रणबीर कपूरसोबत नव्हे तर या व्यक्तीसोबत गेली डिनर डेटवर - Marathi News | Alia Bhatt looks stunning in red dress as she goes on a dinner date with sister Shaheen Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरसोबत नव्हे तर या व्यक्तीसोबत गेली डिनर डेटवर

आलिया भट नुकतीच रणबीरसोबत नव्हे तर दुसऱ्याच एका व्यक्तीसोबत डिनर डेटला गेली होती. या डिनर डेटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

शाळेतल्या बाथरुममध्ये आलिया भट्ट जे काम करायची ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का ! - Marathi News | Alia Bhatt Revealed She Used To Sleep In School Bathroom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाळेतल्या बाथरुममध्ये आलिया भट्ट जे काम करायची ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का !

आलिया भट्ट सध्या दोन प्रोजेक्टवर काम करत आहे.पहिला सिनेमा हा 'ब्रह्मास्त्र' आहे आणि दुसरा सिनेमा 'गंगूबाई काठियावाडी' आहे. तब्बल तीन महिने शूटिंग केल्यानंतर आता सिनेमाची शूटिंग जवळपास पूर्ण झाली आहे. ...

बॉयफ्रेंड रणबीर कपूरला भेटायला दिल्लीला पोहोचली आलिया भट, एअरपोर्टवर झाली स्पॉट - Marathi News | Alia bhatt reaches new delhi to spend time with ranbir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेंड रणबीर कपूरला भेटायला दिल्लीला पोहोचली आलिया भट, एअरपोर्टवर झाली स्पॉट

एअरपोर्टवर आलिया खूप स्टायलिश लूकमध्ये दिसली. ...

रणबीर कपूर शूटिंगसाठी पोहचला दिल्लीत, चाहत्यांनी केले जंगी स्वागत - Marathi News | Ranbir Kapoor arrives in Delhi for shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर शूटिंगसाठी पोहचला दिल्लीत, चाहत्यांनी केले जंगी स्वागत

रणबीर कपूर दिग्दर्शक लव रंजनच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईहून दिल्लीला पोहचला आहे. ...

नीतू सिंगसह आलिया भट्टचे आहे जबरदस्त बॉन्डींग, वेळ मिळताच एकत्र करतात एन्जॉय - Marathi News | Ranbir Kapoor forgot his mother when he met his girlfriend Alia Bhatt, Neetu Singh was seen walking alone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीतू सिंगसह आलिया भट्टचे आहे जबरदस्त बॉन्डींग, वेळ मिळताच एकत्र करतात एन्जॉय

एयरपोर्टवर रणबीर कपूर आलिया भट्ट, नीतू सिंह , शाहिन भट्ट, सोनी राजदान , अयान मुखर्जी दिसले होते. दोन्ही कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. ...