रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
रणबीर व आलियाच्या लग्नाच्या चर्चा कधीच सुरु झाल्या आहेत. रणबीरची आई नीतू सिंग तर लेकाच्या लग्नासाठी अगदी आतूर झाल्या आहेत. पण आलियाचे पापा महेश भट यांचे काय? ...
काल करण जोहरच्या घरी आलियाच्या बर्थ डेची झक्कास पार्टी रंगली. म्हणायला, या पार्टीत आलियाचा बॉयफ्रेन्ड रणबीर कपूर हजर नव्हता. पण या सरप्राईज पार्टीचा प्लान मात्र फक्त आणि फक्त रणबीरचाच होता. ...
अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूरचे एकमेकांसोबत खूप चांगले बॉण्डिंग आहे आणि जेव्हा केव्हा संधी मिळते तेव्हा ते एकमेकांचे पाय खेचण्याची एकही संधी सोडत नाहीत. ...