रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
Ranbir Kapoor-Alia Bhatt's Daughter Raha : रणबीर कपूर आणि आलिया भटची मुलगी राहा कपूर आता एक वर्षाची होणार आहे. बर्थडे पार्टीचे फोटो पाहण्यासाठी या कपलचे चाहते खूप उत्सुक आहेत. ...
Ranbir Kapoor is taking break for his daughter Raha: मुलीसोबत राहायला मिळावं म्हणून रणबीर कपूरने हा निर्णय घेतलाय... त्यामुळे त्याच्या चाहत्यांकडून सध्या त्याचं चांगलंच कौतूक होतंय. ...
काही दिवसांपूर्वी आलिया भट्टने रणबीर कपूरबद्दल खुलासा केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर रणबीरला टॉक्झिक पती असं म्हणत ट्रोल करण्यात आलं होतं. आता रणबीरने टॉक्झिक पती म्हणणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ...
Ramayana : नितेश तिवारीच्या रामायणमध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान आता यशच्या मानधनासंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. ...