लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
सासू असावी तर अशी! आलिया- रणबीरला सुखी संसारासाठी काय सल्ला द्याल? नीतू कपूर म्हणाल्या.... - Marathi News | neetu kapoor reveals her relationship with daughter in law alia bhat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सासू असावी तर अशी! आलिया- रणबीरला सुखी संसारासाठी काय सल्ला द्याल? नीतू कपूर म्हणाल्या....

Neetu Kapoor Reveals Her Relationship With Alia Bhat: नीतू कपूर यांनी सासू म्हणून दिलेलं उत्तर खरंच खूप खास आहे, अशी भूमिका जर सगळ्या सासुबाईंनी घेतली तर आपल्याकडच्या सासू- सुनांचे पुष्कळसे वाद कमी होतील... ...

'धुम- ४' मध्ये रणबीर कपूरची वर्णी ? जॉन, हृतिक, आमिर खान नंतर अभिनेत्याच्या नावाची चर्चा  - Marathi News | bollywood actor ranbir kapoor will join yrf dhoom 4 play negative lead says report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुम- ४' मध्ये रणबीर कपूरची वर्णी ? जॉन, हृतिक, आमिर खान नंतर अभिनेत्याच्या नावाची चर्चा 

आदित्य चोपडा यांच्या आगामी धूम-४' मध्ये अभिनेता रणबीर कपूर दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ...

पॅरिसवरुन मुंबईत परतली कपूर फॅमिली, चिमुकल्या राहाला होतोय कॅमेऱ्याच्या फ्लॅशचा त्रास; Video व्हायरल - Marathi News | Alia bhatt ranbir kapoor and neetu kapoor return from paris Raha was seen struggling because of camera flash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पॅरिसवरुन मुंबईत परतली कपूर फॅमिली, चिमुकल्या राहाला होतोय कॅमेऱ्याच्या फ्लॅशचा त्रास; Video व्हायरल

त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

आलियाने पती रणबीर कपूरवर ठेवली होती पाळत? कपिल शर्माच्या शोमध्ये केला खुलासा - Marathi News | Alia Bhatt Spies on Husband Ranbir Kapoor? Jigra Stars Alia Bhatt reveals in Kapil Sharma's show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाने पती रणबीर कपूरवर ठेवली होती पाळत? कपिल शर्माच्या शोमध्ये केला खुलासा

जिगरा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया कपिलच्या शोमध्ये पोहचली होती. ...

सर्वात पहिल्यांदा रणबीर-आलियाची लेक राहा बोलली हा शब्द, अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | Ranbir Kapoor-Alia Bhatt's daughter Raha Said this word first time, the actress revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर्वात पहिल्यांदा रणबीर-आलियाची लेक राहा बोलली हा शब्द, अभिनेत्रीने केला खुलासा

आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) २०२२ मध्ये एका गोंडस मुलीचे पालक झाले. आलिया आणि रणबीरची मुलगी राहा आता दोन वर्षांची होणार आहे. ...

"मी तुझा बाप आहे...", मुलगा रणबीरसोबत का ठेवलं नाही मित्रासारखं नातं? ऋषी कपूर यांनी सांगितलं कारण - Marathi News | "I am your father...", Why did you not keep a friend-like relationship with your son Ranbir? Rishi Kapoor told the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी तुझा बाप आहे...", मुलगा रणबीरसोबत का ठेवलं नाही मित्रासारखं नातं? ऋषी कपूर यांनी सांगितलं कारण

Rishi Kapoor And Ranbir Kapoor : दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी काही वर्षांपूर्वी मुलगा रणबीर कपूरसोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते. ...

आजीला पाहून खूश झाली राहा, टाळ्या वाजवत बोलताना दिसली; आलिया अन् रणबीरही पाहतच राहिले - Marathi News | Raha Kapoor happy to see grandmother Neetu Kapoor started to chitchat with her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजीला पाहून खूश झाली राहा, टाळ्या वाजवत बोलताना दिसली; आलिया अन् रणबीरही पाहतच राहिले

राहाचा मस्ती मूड पहिल्यांदाच बघायला मिळत आहे. ...

आई झाल्यानंतर दीपिका पादुकोण अभिनयातून घेणार संन्यास?, मुलीच्या संगोपनासाठी घेतला मोठा निर्णय - Marathi News | After becoming a mother, will Deepika Padukone retire from acting? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई झाल्यानंतर दीपिका पादुकोण अभिनयातून घेणार संन्यास?, मुलीच्या संगोपनासाठी घेतला मोठा निर्णय

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. दीपिकाने ८ सप्टेंबरला मुलीला जन्म दिला. ...