रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
Ranbir Kapoor Shared His Childhood Memories: अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) तिच्या आवडीचा खेळ खेळताना रणबीर कपूरला कसा त्रास द्यायची पाहा... ...
Animal Park : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ॲनिमल या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर प्रेक्षक दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...
Ranbir Kapoor : 'ॲनिमल' या चित्रपटानंतर आता रणबीर कपूर 'रामायण'मध्ये दिसणार आहे. या पौराणिक सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये आधीच उत्सुकता आहे. रामायणचे शूटिंग जोरात सुरू आहे. ...