लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
'धूम ४'मध्ये रणबीर कपूर खलनायक तर अभिषेक बच्चन आणि उदय चोप्राच्या भूमिकेत कोण दिसणार? - Marathi News | Dhoom 4 movie who played role of abhishek bachchan and udya chopra vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धूम ४'मध्ये रणबीर कपूर खलनायक तर अभिषेक बच्चन आणि उदय चोप्राच्या भूमिकेत कोण दिसणार?

'धूम ४'ची उत्सुकता शिगेला असून आधीच्या तीन भागांमध्ये दिसलेली अभिषेक-उदयची जोडी आता रिप्लेस केली जाणार आहे ...

रणबीर कपूर नाही तर हा साउथ सुपरस्टार 'धूम ४' मध्ये साकारणार खलनायक? - Marathi News | jr ntr will be villain in dhoom 4 with Ranbir Kapoor yash raj films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर नाही तर हा साउथ सुपरस्टार 'धूम ४' मध्ये साकारणार खलनायक?

'धूम ४'मध्ये रणबीर कपूरसोबत हा अभिनेता मुख्य खलनायक म्हणून समोर येणार आहे. (Dhoom 4) ...

आलिया खेळत होती पिकल बॉल, तर बाहेर रणबीर-राहाची मजामस्ती; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Alia Bhatt was playing pickle ball while Ranbir and Raha were having fun outside Video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया खेळत होती पिकल बॉल, तर बाहेर रणबीर-राहाची मजामस्ती; व्हिडिओ व्हायरल

बाबा रणबीर आणि राहाचा बाँड खूप खास आहे. ...

रणबीर-दीपिका पुन्हा एकत्र येणार? 'या' हिरोच्या सिनेमात करणार कॅमिओ भूमिका - Marathi News | ranbir kapoor and deepika padukone to play cameo in kartik aryan s next movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-दीपिका पुन्हा एकत्र येणार? 'या' हिरोच्या सिनेमात करणार कॅमिओ भूमिका

'ये जवानी है दीवानी'च्या आठवणीही ताज्या होणार ...

Dhoom 4! जॉन, हृतिक अन् आमिरनंतर आता कोण साकारणार व्हिलन? 'या' हिरोचं नाव समोर - Marathi News | ranbir kapoor to get cast in dhoom 4 shooting may begin from april next year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhoom 4! जॉन, हृतिक अन् आमिरनंतर आता कोण साकारणार व्हिलन? 'या' हिरोचं नाव समोर

'धूम'च्या प्रत्येक पार्टमध्ये व्हिलनची भूमिका वेगवेगळ्या अभिनेत्याने केली आहे. ...

'ॲनिमल' मधील 'त्या' सीनवेळी रडूच येईना! रणबीरने कशी केली मदत? तृप्ती डिमरीचा खुलासा - Marathi News | Animal fame actress tripti dimri talks about how ranbir kapoor helped her in confession scene from film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ॲनिमल' मधील 'त्या' सीनवेळी रडूच येईना! रणबीरने कशी केली मदत? तृप्ती डिमरीचा खुलासा

कोणता होता तो सीन माहितीये का? ...

राहाचं सर्व लक्ष पापाराझींकडेच, आलिया-रणबीरच्या लेकीचा क्युट Video व्हायरल - Marathi News | Ranbir Kapoor And Alia Bhatt Daughter Raha Kapoor Cute Moment With Parazzi Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहाचं सर्व लक्ष पापाराझींकडेच, आलिया-रणबीरच्या लेकीचा क्युट Video व्हायरल

राहाची कृती पाहून पाहाराझीही खूश झालेले पाहायला मिळाले. ...

आलिया भटची बहीण शाहीन दिसली मिस्ट्री मॅनसोबत, युजर्स म्हणाले - "हा अयान मुखर्जी आहे का?" - Marathi News | Alia Bhatt's sister Shaheen spotted with mystery man, users said - ''Is this Ayan Mukherjee?'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटची बहीण शाहीन दिसली मिस्ट्री मॅनसोबत, युजर्स म्हणाले - "हा अयान मुखर्जी आहे का?"

Alia Bhatt And Shaheen Bhatt : आलिया भटच्या बहिणीच्या व्हेकेशनचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये ती एका मिस्ट्री मॅनसोबत दिसत आहे. ...