लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
आलिया भटच्या शीबाने घेतला जगाचा निरोप, फोटो शेअर करत अभिनेत्रीने केली इमोशनल पोस्ट - Marathi News | Alia Bhatt's Sheeba took leave of the world, the actress shared an emotional post by sharing photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटच्या शीबाने घेतला जगाचा निरोप, फोटो शेअर करत अभिनेत्रीने केली इमोशनल पोस्ट

आलिया भटने शीबासोबतचा फोटो शेअर करत इंस्टाग्रामवर लिहिली इमोशनल पोस्ट ...

मुंबईतच नाही तर लंडनमध्येही खरेदी केले आलिया भट्टने आलिशान घर, इतक्या कोटींची आहे मालकीण - Marathi News | Alia Bhatt Has These Ultra Luxury Things Besides Of 32 Crore House In Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईतच नाही तर लंडनमध्येही खरेदी केले आलिया भट्टने आलिशान घर, इतक्या कोटींची आहे मालकीण

आलियाने आपल्यातील अभिनयकौशल्य दाखवून दिले आहे. '2 स्टेट्स', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'उडता पंजाब', 'हायवे', 'डिअर जिंदगी', 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'राजी', 'गलीबॉय' सिनेमात आलियाने विविधरंगी भूमिका साकारल्या आहेत. ...

हॉस्पिटल बाहेर दिसला रणबीर कपूर, चाहते पडले चिंतेत - Marathi News | Ranbir Kapoor was seen outside the hospital, fans were worried | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉस्पिटल बाहेर दिसला रणबीर कपूर, चाहते पडले चिंतेत

रणबीर कपूरचा हॉस्पिटल बाहेरचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ...

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'मधून सारा अली खानला दिला डच्चू, लागली या अभिनेत्रीची वर्णी - Marathi News | From Ranbir Kapoor's 'Animal', Sara Ali Khan got the character of Dutch, Lagli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'मधून सारा अली खानला दिला डच्चू, लागली या अभिनेत्रीची वर्णी

साराच्या हातून काही दिवसांपूर्वी 'हिरोपंती २' हा चित्रपट गेल्यानंतर आता साराला 'अ‍ॅनिमल' या चित्रपटातूनदेखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ...

रणबीर कपूरने चक्क एका मुलीला किस करतानाचा फोटो केला पोस्ट, वाचा कोण आहे ही मुलगी - Marathi News | Ranbir Kapoor Kisses Alia Bhatt’s Sister Shaheen Bhatt at The Family Christmas Party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरने चक्क एका मुलीला किस करतानाचा फोटो केला पोस्ट, वाचा कोण आहे ही मुलगी

या फोटोत रणबीर चक्क मुलीला गालावर किस करताना दिसत आहे. ...

आलिया भटने रणबीर कपूरचा फोटो क्रोप करत पोस्ट केला फोटो, पण नेटिझन्सने अखेर त्याला ओळखलेच - Marathi News | Can You Spot Ranbir Kapoor In Alia Bhatt's Vacation Pic? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटने रणबीर कपूरचा फोटो क्रोप करत पोस्ट केला फोटो, पण नेटिझन्सने अखेर त्याला ओळखलेच

आलियाच्या या फोटोत आपल्याला बाजूला एक मुलगा बसलेला दिसत असून या मुलाला फोटो पोस्ट करताना आलियाने क्रॉप केले आहे. हा मुलगा दुसरा कोणीही नसून रणबीर कपूर आहे. ...

 राजस्थानात आलिया-रणबीरचा साखरपुडा? काका रणधीर कपूर यांनी केला मोठा खुलासा - Marathi News | randhir kapoor reaction on ranbir kapoor and alia bhatt engagement news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : राजस्थानात आलिया-रणबीरचा साखरपुडा? काका रणधीर कपूर यांनी केला मोठा खुलासा

अशी सुरु झाली साखरपुड्याची चर्चा ...

राजस्थानात का पोहोचलेत सेलिब्रिटी? योगायोग की रणीबर-आलियाच्या साखरपुड्याची तयारी? - Marathi News | are ranbir kapoor and alia bhatt going to engaged in ranthambore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजस्थानात का पोहोचलेत सेलिब्रिटी? योगायोग की रणीबर-आलियाच्या साखरपुड्याची तयारी?

आलिया व रणबीर, त्यांचे कुटुंबीय व जवळचे मित्र अचानक सगळेच्या सगळे राजस्थानला पोहोचणे हा योगायोग नक्कीच नाही... ...