Ranbir Alia Wedding Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Ranbir alia wedding, Latest Marathi News
Ranbir Kapoor Alia Bhatt wedding: गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. ही जोडी नेमकी कधी लग्नगाठ बांधणार याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत. दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. प्री-वेडिंग आणि लग्नाच्या तारखा 13 ते 17 एप्रिल दरम्यान आहे. दोघेही रिसॉर्टमध्ये नाही तर कपूर बंगल्यावर लग्न करणार आहेत. Read More
Ranbir kapoor and alia bhatt: सध्याच्या काळात अनेक सेलिब्रिटी डेस्टिनेशन वेडिंगला पसंती देत आहेत. प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी डेस्टिनेशन वेडिंग केलं. मात्र, या सगळ्याला आलिया अपवाद ठरत आहे. ...