लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठ

Ranbir Alia Wedding Latest news, मराठी बातम्या

Ranbir alia wedding, Latest Marathi News

Ranbir Kapoor Alia Bhatt wedding: गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. ही जोडी नेमकी कधी लग्नगाठ बांधणार याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत. दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत.  प्री-वेडिंग आणि लग्नाच्या तारखा 13 ते 17 एप्रिल दरम्यान आहे. दोघेही रिसॉर्टमध्ये नाही तर कपूर बंगल्यावर लग्न करणार आहेत.
Read More
बाबो..! रणबीर कपूर आणि आलिया भटच्या लग्नाला तब्बल २०० बाऊन्सर्स, अशी असणार तगडी सुरक्षा व्यवस्था - Marathi News | Ranbir Kapoor and Alia Bhatt's wedding will have 200 bouncers with tight security | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! रणबीर कपूर आणि आलिया भटच्या लग्नाला तब्बल २०० बाऊन्सर्स, अशी असणार तगडी सुरक्षा व्यवस्था

Ranbir Kapoor And Alia Bhatt Wedding:रणबीर कपूर आणि आलिया भट लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. हे लग्न स्पेशल बनवण्यासाठी घरच्यांकडून सर्व प्रकारची तयारी केली जात आहे. ...

लगीनसराई! रणबीर कपूर-आलिया भटच्या लग्नासाठी सजला कृष्णा-राजचा बंगला, नवरदेवाची दिसली झलक - Marathi News | ranbir kapoor and alia bhatt wedding krishna raj bungalow lights up ranbir kapoor spotted for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लगीनसराई! रणबीर कपूर-आलिया भटच्या लग्नासाठी सजला कृष्णा-राजचा बंगला, नवरदेवाची दिसली झलक

आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) जवळपास 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या स्टार कपलच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. ...

'लग्न करतायेत तर करु द्या ना, मला काय..?'; रणबीर-आलियाच्या लग्नाच्या प्रश्नावर शिल्पा शेट्टीचं थक्क करणारं उत्तर - Marathi News | shilpa shetty comment on alia ranbir marriage you will also be surprised to hear her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लग्न करतायेत तर करु द्या ना, मला काय..?'; रणबीर-आलियाच्या लग्नाच्या प्रश्नावर शिल्पा शेट्टीचं थक्क करणारं उत्तर

Shilpa shetty: सध्या सोशल मीडियावर शिल्पाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात शिल्पाला पाहिल्यावर काही पापाराझींनी तिला रणबीर- आलियाच्या लग्नाविषयी प्रश्न विचारले. ...

आयो...! आलियाच्या ‘या’ सवयीमुळे लग्नानंतर उडू शकते रणबीर कपूरची रात्रीची झोप! - Marathi News | Alia Bhatt Reveals Her Biggest Phobia That Will be trouble for Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयो...! आलियाच्या ‘या’ सवयीमुळे लग्नानंतर उडू शकते रणबीर कपूरची रात्रीची झोप!

Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding: लग्नाच्या निमित्ताने का होईना, आलियाचं एक सीक्रेट जगासमोर आलं आहे. कदाचित यामुळे लग्नानंतर रणबीरला थोडी कळ सोसावी लागू शकते. ...

काय सांगता? रणबीर व आलियाच्या लग्नाचा मुहूर्त बदलला? भट कुटुंबानं वाढवलं कन्फ्युजन - Marathi News | ranbir kapoor and alia bhatt wedding date might get change | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? रणबीर व आलियाच्या लग्नाचा मुहूर्त बदलला? भट कुटुंबानं वाढवलं कन्फ्युजन

Ranbir Kapoor and Alia Bhatt wedding : सध्या बी-टाऊनमध्ये आलिया भट व रणबीर कपूर यांच्या लग्नाची सर्वाधिक चर्चा आहे. विशेषत: या लग्नाच्या तारखेबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. लग्नाची तारीख अद्यापही गुलदस्त्यात आहे. ...

"आलियाचं आणि माझं नातं असं असावं की...'' सून घरी येणार म्हणून नीतू कपूर सांगतात...... - Marathi News | Neetu Kapoor expects such type of relationship and bonding between Alia and her... Read her hopes as a mother in law | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"आलियाचं आणि माझं नातं असं असावं की...'' सून घरी येणार म्हणून नीतू कपूर सांगतात......

Social Viral: लग्न करून आलिया सून म्हणून घरी कधी येणार... हे अजूनही गुलदस्त्यात असलं तरी नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी मात्र आतापासूनच होणाऱ्या सुनेकडून त्यांना असणाऱ्या अपेक्षा सांगून टाकल्या आहेत... ...

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding : कधी सुरू झालं होतं आलिया-रणबीरचं अफेअर, अभिनेत्यानेच सांगितली तारीख आणि जागा! - Marathi News | When Ranbir Kapoor and Alia Bhatt started dating actor revealed date video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding : कधी सुरू झालं होतं आलिया-रणबीरचं अफेअर, अभिनेत्यानेच सांगितली तारीख आणि जागा!

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding : अनेकांना हे माहीत आहे की, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आलिया आणि रणबीर एकमेकांना डेट करत आहेत. पण हे कुणाला माहीत नसेल की, दोघांचं अफेअर कोणत्या तारखेला आणि कुठे? सुरू झालं. ...

भाकित : लग्नानंतर आलियाचा रणबीरवर असेल ‘फुल्ल कंट्रोल’; घरच्यांनी लुडबूड केली तर...!! - Marathi News | alia bhatt control ranbir kapoor after marriage tarot card reader horoscope | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाकित : लग्नानंतर आलियाचा रणबीरवर असेल ‘फुल्ल कंट्रोल’; घरच्यांनी लुडबूड केली तर...!!

Ranbir Alia Wedding : लग्नानंतर आलिया भट व रणबीर कपूरचं वैवाहिक आयुष्य कसं असेल? वाचा, टॅरो कार्ड रीडरचं भाकित ...