लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राणा दग्गुबती

राणा दग्गुबती

Rana daggubati, Latest Marathi News

‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारून देशभर लोकप्रिय झालेला अभिनेता राणा दग्गुबती अभिनेता नाही तर व्हिज्युअल इफेक्ट्स डायरेक्टर आणि फोटोग्राफर अशीही त्याची ओळख आहे.२०१० मध्ये राणाने त्याचे फिल्मी करिअर सुरू केले. यावर्षी आलेल्या ‘लीडर’ या पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटातून त्याने डेब्यू केला. यानंतर अनेक तामिळ चित्रपटात तो झळकला. पण राणाला खरी ओळख दिली ती ‘बाहुबली’ने.
Read More
Happy Birthday Rana Daggubati : राणासाठी ‘बाहुबली’ मेकर्सला मागवावी लागली होती दीड कोटींची मशीन!! - Marathi News | Happy Birthday Rana Daggubati: bahubali fame rana daggubati birthday special facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Happy Birthday Rana Daggubati : राणासाठी ‘बाहुबली’ मेकर्सला मागवावी लागली होती दीड कोटींची मशीन!!

‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारून देशभर लोकप्रिय झालेला अभिनेता राणा दग्गुबती याचा आज (१४ डिसेंबर) वाढदिवस. १४ डिसेंबर १९८४ रोजी जन्मलेला त्याच्या फिजिक आणि अभिनयासाठी ओळखला जातो. ...